जळगाव ,अमळनेर, भुसावळ शहरात ७ जुलै ते १३ जुलैपर्यंत कडक लाॅक डाऊन, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव, दिनांक ४ जुलै संपूर्ण  जगात थैमान माजवत असलेल्या कोरोना विषाणूचा विळखा भारतासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बसला असून जळगाव जिल्ह्यातही कोरोना विषाणूने उच्छाद मांडला आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव अमळनेर भुसावळ शहरांमध्ये मंगळवार दिनांक ७ जुलै१३ जुलैपर्यंत कडक लाॅक डाऊन घोषित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. कोरोनाबाधीतांचा आकडा […]

Continue Reading

आदिवासी वनपट्यांचे अधिकार तीन महिन्यात निकाली काढ-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

वनपट्टे धारकांना विकासाच्या योजनांचा लाभ देण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या सूचना – बैठकीत लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांचा सहभाग मुंबई, दिनांक ४ जुलै राज्यातील आदिवासींचे प्रलंबित असलेले वनपट्ट्यांचे अधिकार पुढील तीन महिन्यात निकाली काढण्यात यावेत, तसेच अनुसूचित क्षेत्राची अद्ययावत स्वरुपात जीपीएस मॅपिंगची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी व वन पट्टे धारकांना विकासाच्या योजनांचा लाभ देण्याबाबत […]

Continue Reading

ट्रॅक्टर मोटरसायकलचा अपघात; महिला जागीच ठार

– फरार ट्रॅक्टर ड्रायव्हरला सिनेस्टाईल पाठलाग करून किशोर कांबळेनी पकडले          •वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह पुसद| राजेश ढोले येथून जवळच असलेल्या गायमुख नगर येथील मुलगा व आई पुसद येथील मनीष पाठक यांच्या दवाखान्यातून उपचार घेऊन घरी परत जात असताना पंचायत समिती समोर खताने भरगच्च भरलेल्या ट्रॅक्टर टेलरने मोटार सायकलला धडक दिल्याने गाडीवर मागे […]

Continue Reading

तथागत गौतम बुद्धांचा मार्ग सध्याच्या आव्हानात्मक संकटात जगाला तारू शकेल-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, दिनांक ४ जुलै संपूर्ण जग भयानक संकटाचा सामना करीत आहे. या आव्हानात्मक संकटावर  तथागत गौतम बुद्धांचा मार्ग जगाला चालू शकतो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आषाढी पौर्णिमेनिमित्त संबोधित करताना ते बोलत होते. गौतम बुद्धाने दाखवलेले अष्टांग मार्ग समाज आणि देशांच्या कल्याणा साठी उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. […]

Continue Reading

अहमदनगर जिल्ह्यातील आमदाराला कोरोनाची लागण

अहमदनगर, दिनांक ४ जुलै शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात जवळपास ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका आमदारांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. सदर आमदार हे सत्ताधारी पक्षातील असल्याने त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी तर कायमच असते. तसेच त्यांच्यावर जबाबदारी असल्याने ते नेहमीच लोकांच्या गराड्यात […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनाने घेतला बळी

पूणे, दिनांक ४ जुलै पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात आज शनिवारी सकाळी निधन झाले आहे. त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट २५ जून रोजी पॉझिटीव्ह आला होता. ज्येष्ठ नगरसेवक दत्ता ठाणे ते चिखली परिसरातून तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भूषविले होते. दिनांक २५ […]

Continue Reading

घरमालक भाडेकरू वादात महिलेचा जळून मृत्यू

• खून की आत्महत्या याबाबत  संभ्रम              • घर मालकासह चार जणांना अटक नाशिक| दिनांक ३ जुलै शहरातील भारत नगर झोपडपट्टीमध्ये घरमालक आणि भाडेकरू यांच्या वादात महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. या महिलेची हत्या झाली की आत्महत्या याबाबत संभ्रम असून याप्रकरणी घरमालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक शहरात […]

Continue Reading

पुसद इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजय जाधव

पुसद| राजेश ढोले, दिनांक ३ जुलै शहरातील तब्बल पंधरा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संचालकांच्या उपस्थितीत पुसद इंग्लिश मिडीयम स्कुल असोसिएशनची स्थापना करण्यात आली.  असोसिएशनच्या अध्यक्षपदी शहरातील पहिली इंग्रजी माध्यमाची एमपीएन कॉन्व्हेंट  शाळा स्थापित करणाऱ्या युवक मंडळ  संस्थेचे सचिव विजय कनिराम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. यापूर्वी सर्व संस्थांच्या अध्यक्षांची झूम मिटिंग विद्यालंकार्स पोदार लर्न स्कुलचे […]

Continue Reading

महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाचा प्रामाणिकपणा

बेवारस स्थितीत सापडलेले पाच हजार रुपये व कागदपत्रे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मोहसीन पिंजारी यांनी केले परत फैजपूर|प्रतिनिधी, दिनांक २ जुलै भुसावळ डीआरएम कार्यालय जवळ पाच हजार रुपये रोकड असलेले पाकीट व महत्त्वाचे कागदपत्रे बेवारस स्थितीत महाराष्ट्र सुरक्षा बल जवान मोहसीन पिंजारी यांना आढळून आले. या पाकीट मध्ये सापडलेल्या आधार कार्ड वरून संबंधित व्यक्तीचा शोध […]

Continue Reading

एसटी कॅन्टीन व परवाना धारकांना परवाना शुल्क व स्थानिक कर माफ करावे-विभाग नियंत्रकांकडे मागणी

पुसद| राजेश ढोले, दिनांक २ जुलै संपूर्ण देशामध्ये कोरोना संसर्गजन्य रोगाने हाहाकार घातलेला आहे.कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने २२ मार्च २०२९ पासून एस.टी.ची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती. एसटी महामंडळाची बस सेवा ठप्प झाल्यामुळे बस स्टॅन्ड मधील एसटी कॅन्टीन व इतर अस्थापना वरील परवानाधारकांची सगळी दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. […]

Continue Reading