जिल्हा न्यायालयात कोविड लसीकरण

जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व वकिलांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण शिबिराचे करण्यात आले आयोजन जळगाव|खंंडु महाले जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व वकील संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा न्यायालय परिसरात कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ मे  ते दिनांक ८ मे २०२१ पर्यंत राबविण्यात आलेल्या लसीकरण शिबिराचे […]

Continue Reading

कोरोना: जिल्ह्यात आज २३ पॉझिटिव; बाधित रुग्ण संख्या झाली ३३१

जळगाव दिनांक २० मे जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा, एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव ,पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या 88 संशयीत व्यक्तींचे स्वॅब चाचणी नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यापैकी 75 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा एक, यावल […]

Continue Reading

शनिवारी देशात चक्रीवादळ आणि पावसाची शक्यता; वेधशाळेने दिला इशारा

नवी दिल्ली, दिनांक १४ मे देशात कोरोना विषाणूने कहर माजवला असताना त्यात भर म्हणून की काय, शनिवारी चक्री वादळ आणि तुफान पावसाचे संकट येण्याची संभावना आहे.देशाला शनिवारी (१६ मे) चक्रीवादळ आणि पावसाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होत आहे. चक्रीवादळाचा तडाखा प्रामुख्याने अंदमान-निकोबारला बसणार आहे. देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि […]

Continue Reading

नवरा-बायकोच्या भांडणात लहान मुलीची हत्या; पुण्यातील घटना

पुणे (दिनांक ९ मे) घरगुती वादातून स्वतःच्या पाच वर्षीय मुलीचा नाक तोंड दाबून जन्मदात्या बापानेच खून केल्याची हृदय दायक घटना पुणे येथील वावधन परिसरात घडली आहे याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी बापास अटक केली आहे. मागील दीड महिन्यापासून देशभरात लोक डाऊन सुरू असल्याने अनेक घरांमध्ये कौटुंबिक कलहातून नवरा-बायको यांच्यात वाद होत आहेत. असाच वाद वावधन परिसरात राहणाऱ्या […]

Continue Reading

लॉक डाऊन संपेपर्यंत कोरोना रुग्ण आढळलेल्या शहरातील जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार -जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांचे आदेश

जळगाव (दिनांक ९ मे) जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उद्या दिनांक१० मे पासून लॉक डाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आज दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कोरोना बाधित रुग्ण असलेले जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, भुसावळ, व चोपडा या शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने […]

Continue Reading

नाराज खडसे आता कोणती भूमिका घेणार..

जळगाव ,दिनांक 9 मे:- विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यामुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदींच्या सभेला कोणीही जाऊ नये असे सांगणाऱ्यांना भाजपाने विधानपरिषदेवर पाठवले असल्याची उघड नाराजी एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे. 27 मे रोजी महाराष्ट्रात 9 जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. […]

Continue Reading

अमळनेरात कोरोना ग्रस्तांनी गाठली शंभरी

जळगाव दिनांक 9 मे:- जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 71 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून बत्तीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये अमळनेर येथील एकतीस व अडावद तालुका चोपडा येथील एक असे एकूण बत्तीस रूग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक

जळगाव (दिनांक ८ मे) :- जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून आज सायंकाळपर्यंत तब्बल १२६ कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत.यात सर्वात जास्त रुग्ण अमळनेर शहरातील असून त्याखालोखाल भुसावळ, जळगाव,पाचोरा,येथील रुग्ण संख्या चिंताजनक आहे.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १२६ इतकी झाली असून त्यापैकी सोळा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती […]

Continue Reading