युद्धासाठी सज्ज राहण्याचे चीनी सैनिकांना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १५ ऑक्टोबर मागील काही महिन्यांपासून भारत व चीन यांच्या सैनिकांत प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. या पार्श्भूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज रहाण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दिले आहेत.शिन्हुआ या चिनी वृत्त संस्थेच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.देशाशी पूर्णपणे […]

Continue Reading

व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार ; ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले

•ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असताना झाली घटना सिटीझन मिरर वार्ता,दिनांक ११ ऑगस्ट “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांची पत्रकार परिषद सुरु असताना आज व्हाइट हाऊसबाहेर गोळीबाराची घटना घडली. बाहेर गोळीबार होताच तिथे उपस्थित असलेल्या सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसनी ट्रम्प यांना या घटनेची माहिती दिली व त्यांना व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातून बाहेर नेले. परिस्थितीवर नियंत्रण मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प  […]

Continue Reading

चार दिवसात कोरोना बरा…, औषधाच्या वापराला रशियात सुरुवात

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १२ जून संपूर्ण जगाला विळखा बसलेल्या कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण आहे. यावर मात करण्यासाठी बहुतेक सर्व देशांनी आपापल्या देशांमध्ये लाॅक डाऊन जारी करून बचावाचे प्रयत्न सुरू केले आहेत. जगभरामध्ये कोरोनावरील लसीवर संशोधन सुरु असतानाच गुरुवारी रशियाने करोनावर उपचार करण्यासाठी एका औषधाची अधिकृत घोषणा केली. रशियामधील करोनाबाधितांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला […]

Continue Reading

इशारा : कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे ; जागतिक आरोग्य संघटना

सिटीझन मिरर वार्ता दिनांक ९ जून कोरोना महामारी मुळे संपूर्ण जगाचे चक्र थांबले आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील चिंताजनक आहे. जगभरातील देशांची अर्थव्यवस्था कोरोनामुळे उध्वस्त होऊ लागली आहे. अनेक देशांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आपापल्या देशातील व्यवहार सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लागू केलेले लॉक डाऊन उठविणे सुरू केले आहे.एकीकडे […]

Continue Reading

दाऊद इब्राहिमचा मृत्यू; अधिकृत दुजोरा नाही

सिटीजन मिरर वार्ता, दिनांक ६ जून १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेल्या गँगस्टर दाऊद इब्राहिमला कोरोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त होतं. मात्र आता कोरोनामुळे दाऊदचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. […]

Continue Reading

दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; पाकिस्तानच्या लष्करी दवाखान्यात दाखल

सिटिझन मिरर वार्ता, दिनांक ६ जून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महेजबीन या दोघांना कोरोना झाल्याचे बातमी समोर येत आहे. दाऊदला कोरोना झाल्यामुळे त्याचे खासगी कर्मचारी आणि अंगरक्षकांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे वृत्त आहे. दाऊद इब्राहिमला कोरोनाचा संसर्ग झाल्येच वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिलं आहे.त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरु असल्याचे सीएनएनचे म्हणणे […]

Continue Reading

खुशखबर : कोरोना विषाणू शक्तिहीन होतोय; इटलीतील नामांकित डॉक्टर अल्बार्टो झांग्रिलो यांचा दावा

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १ जुन कोरोना विषाणू हळूहळू निष्प्रभ होत असून त्याची घातकता आणि शक्ती दिवसेंदिवस कमी होत असल्याचा निष्कर्ष इटलीतील सॅन रफाइल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अल्बार्टो झांग्रिलो यांनी काढला आहे.”मागील दहा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या स्वॅब चाचण्यांमध्ये कोरोना विषाणूंचे प्रमाण कमी झाले असल्याचे निदर्शनास आलं आहे. एक दोन महिन्यापूर्वी हेच प्रमाण प्रचंड प्रमाणात होते. […]

Continue Reading

चिनी सैन्याला युद्धाच्या तयारीचे राष्ट्रपती शि जिनपिंग यांचे आदेश ; मोदींनी घेतली लष्कर प्रमुखांची बैठक

नवी दिल्ली, दिनांक २७ मे सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना देताना चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी सैन्यास युद्धाची तयारी तीव्र करण्याचे आदेश दिले आणि यांनी ठामपणे देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सांगितले.दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेऊन भारतीय सैन्य सज्जतेचा आढावा घेतला. देशातील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) चे सरचिटणीस आणि सुमारे […]

Continue Reading

पाकिस्तानात महिला आमदाराचा कोरोना मुळे मृत्यू

इस्लामाबाद, दिनांक २१ मे जगातील बहुतेक सर्वच देशात कोरोनाचं संक्रमण वाढत असल्याचं दिसत आहे. भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सत्तारूढ पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाच्या महिला आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बुधवारी ६० वर्षीय शाहीन रजा या महिला आमदाराचा मृत्यू झाला. आमदार शाहीन रजा या पाकिस्तानमधील […]

Continue Reading

कोरोना विषाणूवर शोधली मॉडर्ना कंपनीने लस; प्राथमिक चाचणी दिलासादायक असल्याचा दावा

मुंबई दिनांक १९ मे जगभरात कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने निर्माण केलेल्या लसीचा प्राथमिक चाचणी निकाल आशेचा किरण निर्माण करणारा आहे.असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.मॉडर्नाने तयार केलेल्या लसीचा डोस आतापर्यंत आठ जणांना देण्यात आला आहे. त्यानंतर या रुग्णांच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वाढल्याचे दिसले. त्यामुळे जगात ‘कोरोना’वरील पहिली लस सापडण्याची […]

Continue Reading