तळोद्यातील कॉलेज तरुणांचा संगीत क्षेत्रात डंका

· रोहित मगरे, भावेश सूर्यवंशीच्या गाण्यांची सोशल मीडियावर धूम शिरपूर, दिनांक 6 जुलै संगीत क्षेत्रातील कोणताही वारसा नसताना तळोदा शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांनी स्वतःचे “यमराज  प्रोडक्शन” निर्माण करून संगीतबद्ध व गायलेल्या गाण्यांनी सोशल मीडियावर धूम केली आहे. त्यांच्या गाण्यांना उत्स्फूर्तत प्रतिसाद मिळाल्याने खानदेशातील मातीचा कलात्ममक सुगंध चौफेर दरवळत आहे. मूळ तळोदा शहरातील भावेश […]

Continue Reading

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र करणार डीजिटल एंट्री; वेब सिरीजमध्ये भूमिका साकारणार

मुंबई:- ७० च्या दशकात बॉलिवूडमध्ये गाजलेले आणि कित्येक तरुणींच्या हृद्यावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळणार आहेत. मात्र त्यांचा हा डेब्यू रुपेरी पडद्यावरून नाही तर डिजिटल माध्यमातून पाहायला मिळणार आहे. जितेंद्र यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जितेंद्र आपल्या मुलीच्याच म्हणजेच एकता कपूरच्याच बालाजीच्या ‘बारिश’ या डिजिटल कार्यक्रमाच्या दुस-या सिझन मधून […]

Continue Reading