बबड्या एक जबाबदार नागरिक आहे.. ; मुंबई पोलिसांचे ट्विट उतरले लोकांच्या पसंतीस

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २० ऑगस्ट झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या “अग्गंबाई सासुबाई” या मालिकेतील ‘बबड्या’ हे पात्र  चांगलेेच लोकप्रिय झालेे आहे.‌ आईच्या लाडाने उचापत्या करत चुकांमागून चुका करणारा बबड्या सुधारणार तरी कधी असा प्रश्न रसिकांना मालिका पाहतांना पडतो. मात्र, मुंबई पोलिसांनी ‘बबड्या’ ला जबाबदार नागरिक ठरविले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी केलेले  ट्विट लोकांना चांगलेच आवडले […]

Continue Reading

देशपातळीवर शेतमजूर बोर्ड स्थापन करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(रिफार्मिस्ट) ची मागणी

• राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना दिले निवेदन मुंबई, दिनांक १३ ऑगस्ट  भांडवलदार, कारखानदार व मोठ्या शेतकऱ्यांकडून यांच्याकडून मजुरांचे होणारी प्रतारणा थांबविण्यासाठी देशपातळीवर शेतमजूर बोर्डाची स्थापना करण्यात यावी यासाठी केंद्र व राज्य सरकारला शिफारस करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफार्मिस्ट) ने राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्याकडे केली आहे.मजुरांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी […]

Continue Reading

अपक्ष महिला आमदारांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी भाजपाच्या पदाधिकारी महिलेची अटकेनंतर जामिनीवर सुटका

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २५ जुलैै                     “ मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजातील कोरोनाविषाणू संदर्भातील नकली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हाय केल्याप्रकरणी भाजपाच्या मीरा-भाईंदरच्या उत्तर भारतीय महिला मोर्चाचे उपाध्यक्षा रंजु झा यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.” मीरा-भाईंदरच्या आमदार गीता […]

Continue Reading

व्हाट्सअपवर वरिष्ठांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

• शिस्तप्रिय मुंबई पोलीस दलातील प्रकार मुंबई, दिनांक २४ जुलै व्हॉट्सअॅप ग्रुप वर वरिष्ठांना शिवीगाळ आणि अवमानकारक मेसेज लिहिणं मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे.या पोलिस निरीक्षकाचे नाव अनुप डांगे असून ते गावदेवी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते.होते.याप्रकरणी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मुंबईतील ब्रीच कॅंडी या […]

Continue Reading

यवतमाळ जिल्ह्यात आज ४० रुग्ण पॉझिटिव्ह

– पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २५ पुरुष तर १५ महिलांचा समावेश           –  एक पत्रकारही पॉझिटिव्ह यवतमाळ|राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक २३ जुलै जिल्ह्यात आज  पुन्हा ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर पूसद शहरातील श्रीरामपूर येथील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय […]

Continue Reading

भीमा कोरेगाव : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना कोरोनाची लागण

२८ मे रोजी वरवरा राव यांना जेजे रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसतानाही त्यांना तीनच दिवसांत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले होते. सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १६ जुलै                           “ एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले ८१ वर्षीय तेलगू […]

Continue Reading

ऐश्वर्या रॉय बच्चन व आराध्या बच्चन देखील कोरोनाच्या कचाट्यात, दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह;घरीच क्वारंटाईन राहणार

जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह   अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर  चाहत्यांकडून देशभरात प्रार्थना मुंबई,  दिनांक १२ जुलै- ‌‌‌‌‌‌‌‌‌‌                  महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे कोरोना चाचणी अहवाल […]

Continue Reading

अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चनही कोरोना पॉझिटिव्ह

बच्चन पिता-पुत्रांवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू मुंबई,दिनांक १२ जुलै महानायक अभिताभ बच्चन यांचा पूर्ण अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रात्री १०वाजेच्या सुमारास मुंबई येथे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असतानाच त्यांच्या पाठोपाठ पुत्र अभिषेक बच्चन यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनाही तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबीयांचे व घरातील इतर स्टॉप मेंबर्स यांचे […]

Continue Reading

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विटद्वारे दिली माहिती

    मुंबई,दिनांक ११ जुलै सिनेसृष्टीचा बेताज बादशाह अमिताभ बच्चन  कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः       ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारार्थ दाााखल करण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबीय व घरातील इतर स्टॉप मेंबर्स यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्टट अजू आलेले नाहीत. प्राप्त  माहितीनुसार, अमिताभ बच्चन […]

Continue Reading

अफवा : १४० च्या फोन क्रमांकाने नागरिकांमध्ये घबराट

• पोलीस वेष परिधान करून  सोनी लिवच्या कलाकारांनी केली वेबमालिकेची जाहिरात मुंबई, दिनांक ११ जुलै                       ‘१४०’आकडय़ाने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून दूरध्वनी आल्यास घेऊ नका, आर्थिक गंडा घातला जाईल, अशी सूचना पोलीस वस्त्या-वस्त्यांमध्ये देत आहेत, अशा ध्वनिचित्रफिती शुक्रवारी संध्याकाळी समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरल्या.प्रत्यक्षात चित्रफितीत पोलीस नव्हते. पोलिसांप्रमाणे […]

Continue Reading