घरातून पळून जाणाऱ्या अल्पवयीन भावंडांसाठी पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार‌ ठरले देवदूत‌

मुलांची समजूत काढून केले पालकांच्या स्वाधीन   रावेर ( नजमोद्दिन शेख) कौटुंबिक वादातून घरातून पळून जाणाऱ्या‌भुसावळ येथील अल्पवयीन भावंडांसाठी रावेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार ठरले.  यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, जयप्रकाश यादव  यांची रेल्वे विभागांतर्गत मनमाड येथे लोको पायलट मधून बदली झाल्याने त्यांनी मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या नानी […]

Continue Reading

बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी घेतला बदलीचा लाभ; माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतून रावेर तालुक्यातील सात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे पितळ उघडे

रावेर :- अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून सोईच्या ठिकाणी बदली करून घेणाऱ्या रावेर तालुक्यातील सात ग्रामसेवकांचा अफलातून चालुपणा माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतून उघड झाला आहे. सिटीझन मिरर चे रावेर तालुका प्रतिनिधी नजमोद्दिन शेख मुनीर (रा. खिरवड ता.रावेर) यांनी रावेर तालुक्यातील अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची माहिती पंचायत समिती कडे मागितली होती. […]

Continue Reading

मास्क व सॅनिटायझर वाटप करून हरीविठ्ठल नगर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

जळगाव | खंडू महाले अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हरीविठ्ठल नगर परिसरात नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. आवाज महाराष्ट्र न्युज यांनी बुद्ध पौर्णिमा साजरी करताना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून कोविड १९ चे जागतिक संकट दूर होण्यासाठी मंगल कामना केली.  यावेळी आवाज […]

Continue Reading

बोगस बियाणे विक्री : अमळनेरच्या श्रीकृष्ण ऍग्रोवर कृषी विभागाचा छापा

मान्यता नसलेले एचटी. बीटी कापूस बियाणे जप्त दुकान मालकावर गुन्हा दाखल अमळनेर |सिटीझन मिरर वार्ता मान्यता नसलेले एचटी. बीटी कापूस बियाणे विक्री  करणाऱ्या श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानावर कृषी विभागाने छापा टाकून दुकान मालकाविरुद्ध बियाणे अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. कारंजा चौकातील श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानांवर जिल्हा गुणवत्ता […]

Continue Reading

समृध्दी केमिकल कंपनीत गाळ काढत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

जळगाव |सिटीझन मिरर वार्ता जळगाव औद्योगीक वसाहतीमधील आर्गेनिक खते तयार करणारी समृध्दी केमिकल कंपनीत एका कुंडातील गाळ काढत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू  झाल्याची घटना आज शनिवार दिनांक १५ मे रोजी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी तत्काळ घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांसह भेट देऊन यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की; एमआयडीसी मधील […]

Continue Reading

महिला सरकारी वकिलाची हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला जन्मठेप; सासर्‍याला चार वर्षांची शिक्षा

सरकारी वकील रेखा उर्फ विद्या भरत राजपूत यांच्या खून प्रकरणात साक्षीदार ठरले महत्त्वपूर्ण उशिने गळा व तोंड दाबून पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांनी खून केल्याचे न्यायालयात निष्पन्न जळगाव | सिटीजन मिरर वार्ता येथील प्रथम वर्ग न्यायालयातील सरकारी वकील रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांच्या खून प्रकरणात पती डॉक्टर भरत पाटील व […]

Continue Reading

धनाजी नाना महाविद्यालयात सूर्यनमस्कार कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन

फैजपूर ता.यावल | डॉ.मोहन साळुंखे येथील धनाजी नाना महाविद्यालय व आय. क्यू. ए. सी. यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या “कोरोना महामार्ग च्या कालावधीत सूर्यनमस्काराचे महत्त्व” या विषयावरील सहा दिवसीय कार्यशाळेचे  झूम ॲप द्वारे ऑनलाइन उद्घाटन प्राचार्य डॉ. पीआर.चौधरी  यांनी केले. यावेळी प्राचार्य चौधरी यांनी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे कौतुक करताना सांगितले की, स्व. धनाजी नाना […]

Continue Reading

वाळू तस्कराची मुजोरी : वन कर्मचाऱ्याच्या अंगावर रेतीने भरलेले ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना वन कर्मचारी जखमी ; खाजगी रुग्णालयात उपचार सुरू चाळीसगाव |सिटीझन मिरर वार्ता डोंगरी नदीपात्रातून वाळूची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्याने पाटणादेवी जंगलात गस्त घालणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर  भरलेले ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या घटनेत वन कर्मचारी जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदर्भात […]

Continue Reading

फैजपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांची मागणी

फैजपूर या.यावल | डॉ.मोहन सांळुखे फैजपुर शहराची लोकसंख्या सुमारे ४० ते ५० हजारादरम्यान असतांना शहरात कोविड लसीकरण केंद्र नसल्याने शहरातील नागरिकांना नजीकच्या  गावातील आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरणासाठी संपर्क साधावा लागत आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने फैजपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी केली आहे. यावल व रावेर […]

Continue Reading

जिल्हा न्यायालयात कोविड लसीकरण

जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व वकिलांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण शिबिराचे करण्यात आले आयोजन जळगाव|खंंडु महाले जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व वकील संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा न्यायालय परिसरात कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ मे  ते दिनांक ८ मे २०२१ पर्यंत राबविण्यात आलेल्या लसीकरण शिबिराचे […]

Continue Reading