पीपीई किटसह मेडिकल कचरा रस्त्यावर ; भुसावळच्या कोळंबे हॉस्पिटलचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतणार; लोकसंघर्ष मोर्चा ने केली कारवाईची मागणी

भुसावळ, दिनांक २३ जून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दवाखान्या मधील मेडिकल कचरा व पीपीई किट यांची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असताना भुसावळच्या कोळंबे रुग्णालयाकडून मात्र भररस्त्यावर मेडिकल कचरा फेकून देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने डॉ. स्वप्नील कोळंबे यांना सक्त ताकीद देऊन कारवाई करावी अशी मागणी लोकसंघर्ष […]

Continue Reading

जातीय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने दिले भुसावळ प्रांताधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ|प्रतिनिधी, दिनांक १७ जून राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने घडत असलेल्या जातीय अत्याचाराचा धिक्कार करत वंचित बहुजन आघाडीच्या भुसावळ येथील पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकार्‍यांकडे निवेदन देऊन जातीयवाद्यांना क** शासन करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वीच नागपूर जिल्ह्यात अरविंद बनसोडे यांची जातीय आकसातून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यात विराज जगताप यांची […]

Continue Reading

भुसावळ शहराला पिवळसर पाण्याची समस्या सात आठ दिवसात सुटेल; नागरिकांनी पाणी उकळून प्यावे-मुख्याधिकारी करुणा डहाळे

भुसावळ दिनांक १८ मे भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी पात्रातील रेल्वे बंधाऱ्याची पाणी पातळी अत्यंत कमी झाल्याने तसेच बऱ्याच दिवसापासून पाणी साठलेले असल्याने व प्रखर उन्हामुळे पाण्यात शेवाळ तयार झाले असल्याने शेवाळाची दुर्गंधी येत आहे. नगरपरिषदेकडून सदर पाण्यावर प्री- क्लोरीनेशनची प्रक्रिया करून एॅलम वापरून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. परंतु नागरिकांकडे पाणी पोहोचल्यानंतर त्याला पिवळसर […]

Continue Reading