तळोद्यातील मोठा माळीवाडा परिसरातील रुग्णाची कोरोनावर मात

    तळोदा, प्रतिनिधी दिनांक ९ जुलै संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा कहर भारतातील महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावर असून खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातही  येथील रोज आढळत असेलेल्या रुग्णाला मुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे भितीचे सावट असताना तळोदा येथील मोठा माळीवाडा परिसरातील नऊ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे माळीवाडा परिसर आता कोरोना […]

Continue Reading

मापात पाप : धुळे येथे शेतीमाल खरेदी केंद्रात काटामारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडली, पावती पुस्तक घेऊन दिवानजी रफूचक्कर, संघटना शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी

धुळे | प्रतिनिधी,दिनांक ४ जून धुळे येथे एपीएमसी मध्ये मका,चना,बाजरी, कापूस व इतर शेतमाल हमीभावाने खरेदी न करता २० ते ४० टक्के कमी दराने खरेदी करून व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याने शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेने अचानक जाऊन व्यापारी करीत असलेली काटामारी उघडकीस आणली. यासंदर्भात धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक ,सहाय्यक निबंधक व मार्केट कमिटी सचिवांकडे […]

Continue Reading

अक्कलपाडा धरणातुन अमळनेर धुळे साठी पाण्याचे आवर्तन

धुळे:- अक्कलपाडा प्रकल्पातुन अमळनेर व धुळे साठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने या ठिकाणी काही प्रमाणात पाण्याची समस्या कमी होणार आहे. नदीकाठावरिल धुळे, अमळनेर, शिंदखेडा साठी पाणी आरक्षित असल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी पुन्हा प्रवाहित होणार आहे. तीन दिवसात अक्कलपाडय़ाचे पाणी शहरापर्यंत येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी संजय […]

Continue Reading

जिल्हा रुग्णालयात दोन मृतदेहाची अदलाबदल

खळबळजनक धुळे:- जिल्हा रुग्णालयात दोन मृतदेहाची अदलाबदल धुळे तालुक्यातील जापी शिरडाने येथे दुर्धर आजाराने एकाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शहरातील जुने सिव्हिल रुग्णालय आवारातील शवगृहात सोपस्कर पार पाडत मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. आज दुपारी सदर मृतदेह नातेवाईकांनी गावी नेला असता अंत्यसंस्कारआधी मुखदर्शन करताना नातेवाईकांसह ग्रामस्थांना जोरदार धक्का बसला. सदर मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर येताच नातेवाईकांनी धुळे […]

Continue Reading