“नवरी नटली फेम”लोककलावंत छगन चौगुले यांचा कोरोनाने घेतला बळी
मुंबई, दिनांक २१ मे “खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली काल बाई सुपारी फुटली” या अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गाण्याचे गायक लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. त्यांची कोरोना नमुना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. […]
Continue Reading