तळोद्याच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. एस. आर. मगरे

तळोदा |प्रतिनिधी, दिनांक ७ जुलै येथील अ. शि.पाटील मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. एस. आर. मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. एस. आर. मगरे यांनी प्राणिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून १९९१ साली गोगलगाय या संशोधन विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. सन १९९२ साली ते तळोदा महाविद्यालयात व्याख्याता […]

Continue Reading

अक्कलकुवा, खांडबारा, विसरवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील दुकानांसाठी आदेश

नंदुरबार:- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शासनाच्या निर्देशानुसार मर्यादीत वेळेत दुकाने सुरू करण्याबाबत शिथीलता देण्यात आली असून विसरवाडी, खांडबारा आणि अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात नगरपालिका किंवा नगर पंचायतीप्रमाणे वैद्यकीय सेवा, मेडीकल, भाजीपाला, किराणा दुकाने व दुध विक्रेते यांची दुकाने व आस्थापना त्यांच्या परवाना परवानगीनुसार पूर्णवेळ सुरू राहतील. उर्वरीत आस्थापना व दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२या वेळेत सुरू […]

Continue Reading

कोरोनाकाळातील गांव पाडयां मधली व्यथा

प्यायला नाही पाणी तर हात धुवायला कुठून येणार?? नंदुरबार :- जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नवे तोरणमाळ ह्या गावच्या बुरुमपाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आटल्याने पहाडात पायवाटेने हंडाभर पाण्यासाठी ३ ते ७ किलोमीटरची रोजची पायपीट, गुरांसाठी त्यांच्यासह नागरिकांना ७ किमी पायपीट करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.गावात जाण्यासाठी पक्केच नाही तर साधे कच्चे रस्ते सुद्धा नसल्याने गावात पाण्यासाठी […]

Continue Reading