राज्यातील अकृषीक विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचितच..
जळगाव, दिनांक १३ ऑगस्ट राज्यातील १४ अकृषीक विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू नसल्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघातर्फे १९ जून २०१९ रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता.या आंदोलनात सर्वत शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनाला […]
Continue Reading