तहसिलदारांना मारहाण करणारा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना अटक

सांगली, दिनांक १७ मे तहसिलदारांना मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना विटा पोलिसांनी सांगली येथे अटक केली आहे.बेकायदा वाळू साठा प्रकरणी दंड कमी करण्यास नकार देणार्‍या तहसिलदारांना पैलवान चंद्रहार पाटील यांनी मारहाण केली होती. दिनांक ३ मे रोजी हा मारहाणीचा प्रकार घडला होता.कुस्तीमध्ये देशभर नाव कमावलेल्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील […]

Continue Reading