आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा लागू करण्यात येणार – गृहमंत्री अनिल देशमुख
अमळनेर, दिनांक २ नोव्हेंबर आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा लागू करण्यात येणार असल्याचे अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अमळनेर येथे पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे उदघाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अनिल देशमुख अमळनेर येथे आलेले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. […]
Continue Reading