वाट चुकलेला झारखंडचा मनोरुग्ण पोहचला रावेर शहरात थेट.. पो. कॉ. निलेश लोहार यांच्या तत्पर मदतीने झाली पालकांची भेट
कर्तव्य कठोर समजल्या जाणाऱ्या पोलीस दलात मानवी संवेदना नसतात असाच समज सर्वसामान्य जनतेचा असतो. मात्र खाकी वर्दित देखील माणूस दडलेला असतो.याचा प्रत्यय अनेकदा येतोच. असाच अनुभव रावेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पो. कॉ.निलेश लोहार यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या सातत्याने सुरू असलेल्या कार्यामुळे येत आहे. रावेर / नजमोद्दीन शेख (प्रतिनिधी) :- महिनाभरापासून घरातून निघून गेलेल्या झारखंड राज्यातील […]
Continue Reading