ब्लाउजने गळा आवळून सुनेने केली सासूची हत्या

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्याखाली सुनेसह मयतेच्या मुलाला अटक पुणे | सिटीजन मिरर वार्ता किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा (बेबी शिंदे, वय ५०) ब्लाऊजने अडीच वर्षीय नातवा समोरच गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे घडला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सूनेसह मयतेच्या मुलास अटक करण्यात […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भर दिवसा गोळीबार

गोळीबारात आमदार बनसोडे बालबाल बचावले पुणे |सिटिझन मिरर वार्ता ं           उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय असलेले  पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबारात बनसोडे हे सुदैवाने बचावले असून, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. आमदार बनसोडे यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना […]

Continue Reading

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज केले जप्त

• जळगावच्या तरुणांसह पाच आरोपी अटकेत • बॉलिवूड कनेक्शनची शक्यता -पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सिटीझन मिरर वार्ता, दिनांक ८ ऑक्टोबर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे.  याप्रकरणी जळगावच्या तरुणासह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान यात बाॅलिवूडचेेेे […]

Continue Reading

पुणे जिल्ह्यात २३ जुलै नंतर लाॅकडाऊनला मुदतवाढ नाही.- ‌‌‌‌‌‌ जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे,दिनांक २१ जुलै कोरोना संसर्गाच्या दहशतीखाली आलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा कालावधी दहा दिवसांचा आहे. लॉकडाऊनचा आजचा आठवा दिवस आहे. दोन दिवसांनंतर पुढे लॉकडाऊन संपणार की वाढणार? यााबत नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. याबाबत प्रसार माध्यमांसमोर बोलतांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  दिनांक २३ […]

Continue Reading

चिंचवड येथील ईएसआय रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचे हाल ; रुग्णांना सुरक्षा साहित्य पुरविण्यात भांडार विभाग प्रमुखांचे अक्षम्य दुर्लक्ष

रूग्णांना साहित्य किट देण्यात भेदभाव,जेवणाच्या दर्जाबाबत रुग्णांचा संताप पुणे, दिनांक १३ जुलै  पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात विळखा बसला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना बाधितांची रुग्णसंख्या चिंताजनक आहे. कोविड रुग्णांवर महापालिका रुग्णालय तसेच काही खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मात्र कोरोना रुग्णांना साहित्य कीट देण्यात भेदभाव केला जात असल्याची पिंपरी-चिंचवड येथील परिस्थिती […]

Continue Reading

लॉक डाऊन : खरेदीसाठी पुणेकरांचा उसळला जनसागर

• किराणा दुकानांसह भाजी मंडईत तोबा गर्दी • पिठाच्या गिरणी समोर रांंगा • दारू दुकानांसमोर  तळीरामांची जत्रा       पुणे, दिनांक ११ जुलै                     करोनाचा संसर्ग वाढतच असल्यानं तातडीचा उपाय म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या काही भागातं पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या १३ […]

Continue Reading

राजगृहावरील हल्ला प्रकरणी ऑल इंडिया पॅंथर सेनेने केली आरोपींच्या अटकेची मागणी

-पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त व पुणे शहराच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन पिंपरी-चिंचवड|दादाराव ढोले, दिनांक ९ जुलै डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील राजगृहावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींच्या अटकेची मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग, पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांनी केली आहे. विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी […]

Continue Reading

भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटीव्ह

पुणे,दिनांक ५ जुलै भारतीय जनता पार्टीचे हडपसर,पुणे विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार योगेश टिळेेेेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.भाजपाच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीत योगेश टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. माजी आमदार […]

Continue Reading

बारामतीत पुन्हा कोरोनाची एंट्री

•आज एकाच दिवसात सहा जनांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह                                  • अजितदादांच्या काटेवाडीतिल दोन  मित्रांना लागण पुणे,दिनांक ४ जुलै राज्यात कोरोनाचा उच्छाद सुरूच असून कोरोनामुक्त झालेल्या पवारांच्या बारामतीत पुन्हा कोरोनाने एन्ट्री केली आहे. आज शनिवारी एकाच दिवसात सहा जण कोरोना  पॉझिटिव्ह […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनाने घेतला बळी

पूणे, दिनांक ४ जुलै पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात आज शनिवारी सकाळी निधन झाले आहे. त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट २५ जून रोजी पॉझिटीव्ह आला होता. ज्येष्ठ नगरसेवक दत्ता ठाणे ते चिखली परिसरातून तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भूषविले होते. दिनांक २५ […]

Continue Reading