धक्कादायक : बालकांच्या पोषण आहारात मेलेला उंदीर

औरंगाबादच्या वाळू येथील अंगणवाडीतील प्रकार  पर्यवेक्षकांनी पंचनामा करत अहवाल  प्रशासनाकडे पाठवला पालकांनी व्यक्त केला संताप औरगाबाद | सिटीझन मिरर वार्ता अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या वाळूमध्ये समोर आला आहे.या प्रकारानंतर पालकवर्गात संतप्त भावना व्यक्त होत असून, या घटनेचा अंगणवाडी पर्यवेक्षकांनी पंचनामा केला आहे. बालविकास प्रकल्प […]

Continue Reading