भीषण अपघात : भुसावळ – बोईसर बस वीस फूट खोल दरीत कोसळली; १५ जखमी,६ प्रवाशी गंभीर

पालघर / नरेश पाटील भुसावळ येथून बोईसर जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने १५ प्रवासी जखमी झाले असून त्यातील ६ प्रवसी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याने बस अनियंत्रित झाल्याचा आरोप अपघातातून वाचलेल्या काही प्रवाश्यांनी केला आहे. अपघातातील जखमी प्रवाशी चालक डी.एन.धनगर,वाहक दिपक शिंदे,यांच्या सह […]

Continue Reading