महेंद्रसिगं धोनीची आंतररष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती

• धोनीने स्वत: इंस्टाग्राम पोस्ट करुन निवृत्तीची  दिली माहिती सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १५ ऑगस्ट       “करोडो क्रिकेप्रेमींचा आवडता क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  इंस्टाग्राम पोस्ट करुन धोनीने स्वत: क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी धोनी हा आयपीएलमध्ये खेळत राहणार […]

Continue Reading

राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खुल्या ब्लिट्झ ग्रँड-प्रिक्स च्या पाच ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

पुणे, दिनांक २९ मे कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीत बुद्धिबळपटूंना ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा खेळणे हा एकमेव पर्याय आहे. जगात सर्वत्र ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा जोमात सुरू असून त्यात बहुतांश बुद्धिबळपटू रमले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने भव्य खुल्या ब्लिट्झ(अतिजलद) ग्रँड-प्रिक्सच्या पाच ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.या पाच स्पर्धेसाठी १ लाख ५५ हजार रुपयाची […]

Continue Reading

लाॅकडाऊन ४‌ नियमावलीमुळे आयपीएल क्रिकेट आयोजनाचा मार्ग मोकळा

मुंबई, दिनांक १८ मे देशात लाॅकडाऊन ४ साठी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला धोका रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहेत.भारत सरकारने ३१ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन वाढवला आहे. यावेळी गृहमंत्रालयाने आपला आदेश शिथिल करुन नवीन मार्गदर्शक सूचना व नियम जारी केले आहेत. यावेळी […]

Continue Reading

क्रिकेटपटू पठान बंधुनी वडोदरा पोलिसांना विटामिन-सीच्या गोळ्या केल्या दान,

बड़ोदा :- टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसूफ पठाण या दोघा बंधुनी वडोदरा पोलिसांना कोविड-19 विरोधात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या विटामिन-सीच्या गोळ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत . कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. तब्बल लाखो लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. भारतात देखील संक्रमितांचा आकडा ४०हजाराच्या पुढे गेला आहे. देशांत २४मार्च पासून करण्यात […]

Continue Reading

तर कर्णधार कुंबळेसाठी जीव देईल- गौतम गंभीर

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. या तडाखेबाज फलंदाजाने क्रिकेटशी संबधित अनेक विषयांवर भाष्य करतांना विविध विषयांवर मत मांडले. गंभीरने भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. बऱ्याच काळासाठी भारतीय टेस्ट संघाचे नेतृत्व कुंबळेकडे होते. अनिल कुंबळेच्या कर्णधारपदाच्या काळात भारताला […]

Continue Reading