“त्या” नराधमाच्या मुसक्या आवळणारे पोलिस कौतुकास पात्र ; आरोपी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत

♦ भोले भक्त आरोपीची विकृत मानसिकता ♦  कचरा वेचणाऱ्या मुलांची आखोदेखी ठरली पोलीस तपासात मोठा दुवा जळगाव, दिनांक १३ जुलै “ भिक्षा मागणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीवर खाऊचे आमिष दाखवून भरदुपारी गोलाणी मार्केटमध्ये नेेत  लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध घेताना कचरा वेचणाऱ्या मुलांची आखोदेखी पोलीस तपासात महत्त्वाचा दुवा ठरले. कोणतीही धागेदोरेे गवसत नसतांना बारकाईने तपास करणाऱ्या […]

Continue Reading

गोलाणी मार्केटमध्ये दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

जळगाव, दिनांक ११ जुलै खाऊचे आमिष दाखवून दहा वर्षीय बालिकेला गोलाणी मार्केट मजल्यावर नेऊन अत्याचार करणाऱ्या नराधम युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सौरभ वासुदेव खरडीकर (वय २५) असे या नराधमाचे नाव असून तो शिवाजीनगर परिसरातील राधाकृष्ण नगर मध्ये राहतो. ‌‌‌‌‌‌‌‌‌            आजीसोबत भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या दहा […]

Continue Reading

भरदिवसा गोलाणी मार्केटमध्ये दहा वर्षीय मुलीवर अत्याचार

♦ अज्ञात नराधमाचा शहर पोलिसांकडून शोध  सुरु जळगाव, दिनांक १० जुलै भीक मागत फिरणाऱ्या दहा वर्षीय बालिकेला खाऊचे आमिष दाखवून एका नराधमाने गोलाणी मार्केटमधल्या तिसऱ्या मजल्यावर  नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पीडित   मुलगी आजीसोबत भिक मागून उदरनिर्वाह करते. शुक्रवारी दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास […]

Continue Reading

घरमालक भाडेकरू वादात महिलेचा जळून मृत्यू

• खून की आत्महत्या याबाबत  संभ्रम              • घर मालकासह चार जणांना अटक नाशिक| दिनांक ३ जुलै शहरातील भारत नगर झोपडपट्टीमध्ये घरमालक आणि भाडेकरू यांच्या वादात महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. या महिलेची हत्या झाली की आत्महत्या याबाबत संभ्रम असून याप्रकरणी घरमालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक शहरात […]

Continue Reading

सागवान तस्करांचा यावलच्या पोलीस निरीक्षकावर हल्ला ; आरोपी अटकेत

जळगाव,दिनांक १७ जून सागवान तस्करी राज्य मार्गावर असलेले यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यावर तस्करांनी पहारने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. अशा अवस्थेतही सागवानी तस्करास पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी-डोणगाव रस्त्यावर रविवार दिनांक 14 जून रोजी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी चारचाकी वाहनातून अंदाजे पाच […]

Continue Reading

कुंटणखाना : जळगाव शहरातील लागोपाठ उघडकीस येणाऱ्या घटनांनी समाजमन चिंतित

जळगाव, दिनांक ९ मे शहराचे नाव खराब करणाऱ्या एकामागोमाग एक अशा निंदनीय घटना मागील काही महिन्यात सातत्याने घडत आहेत. अशाच घटनांच्या मालिकेतील समाज मन खराब करणाऱ्या कुंटनखान्यांचा वाढता प्रसाराचा उल्लेख करावा लागेल. वाघ नगर मध्ये पोलिसांनी एका कुंटणखान्यावर छापा मारला. त्यापूर्वी जुना खेडी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये हाय प्रोफाईल कुंटणखान्यावर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. […]

Continue Reading

शेतात दारू पिण्यावरून कासोदा येथे दोन गटात वाद ; १३ जणांना अटक

कासोदा (वि.प्र.) दिनांक ६ जून तळई रस्त्यावरील शेतात पडलेल्या दारूच्या बाटल्या फेकायला लावल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीचा कासोदा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.काल दिनांक ५ जून रोजी रात्रीच्या सुमारास तळई रस्त्यावरील एका शेतात काही जण दारू पीत बसले होते. शेतमालक वाल्मीक देविदास समशेर यांनी “माझ्या शेतात दारू […]

Continue Reading

दहा लाखाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ ; पुसद पोलिसात गुन्हा दाखल

पुसद | राजेश ढोले, दिनांक २७ मे… पुसद येथील मंगलमूर्ती नगर मधील रहिवासी असलेल्या गणेश विजय मंदाडे यांनी दहा लाख रुपये मागणीसाठी आपल्या पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पुसद पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, रिया उर्फ रागिनी गणेश मंदाडे यांचा विवाह दिनांक २८एप्रिल २०१८ रोजी झाला […]

Continue Reading

गांजा प्रकरणी लाच: चाळीसगावच्या सहाय्यक फौजदारासह पोलीस कर्मचारी अटकेत

चाळीसगाव, दिनांक २४ मे गांजा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदार व एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. दोघेही चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदाराकडे कामावर असलेल्या युवकावर गांजा विक्रीची केस दाखल न करण्यासाठी दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष दिनांक ४ मे व ५ मे रोजी […]

Continue Reading

हायप्रोफाईल कुंटणखाना: एका पुरुषांसह दोघा महिलांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी

जळगाव, दिनांक २३ मे येथील खेडी रस्त्यावरील एका अपार्टमेंट मध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अटक करण्यात आलेल्या एका पुरुषासह दोघा महिलांना २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.काल शुक्रवार दिनांक एक २२ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खेडी गावातील ज्ञान चेतना अपार्टमेंट मध्ये हाय प्रोफाईल कुंटणखाना […]

Continue Reading