मंगळवारी अमळनेर येथे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी

अमळनेर :- आज सोमवार दिनांक ४ मे रोजी येथील पोलिसांची आरोग्य तपासणी झाली असून उद्या मंगळवार दिनांक ५ मे रोजी शहरातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. साई सेवा हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत शिंदे (एम.डी.) हे पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार आहेत. Citizen MirrorThe rise of Citizen Mirror as India’s leading online news channel within a […]

Continue Reading

अमळनेर पोलिसांची झाली आरोग्य तपासणी

अमळनेर:- कोरोनाचा विषाणूचा अमळनेर शहराला पडत असलेला विळखा लक्षात घेऊन येथील पोलिसांची आरोग्य तपासणी पोलिस ग्राउंडवर सोशल डिस्टनसिंग ठेवत करण्यात आली. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली साई सेवा हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत शिंदे, (एमडी) यांनी पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी ५ पोलिस अधिकारी व ६५ पोलिस कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीचे […]

Continue Reading

शालेय पोषण आहाराचे समप्रमाणात वाटप

शांतीनिकेतन प्राथ शाळेत सोशल डिस्टन्सिंग राखून शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत शालेय पोषण आहाराचे समप्रमाणात वाटप अमळनेर प्रतिनिधी कोविड 19 कोरोना आजार आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम व शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राप्त तांदूळ शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी धनगर (आण्णा) यांचे हस्ते कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरक्षित अंतर राखून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित पालक/ […]

Continue Reading

राज्याच्या राजकारणात रस, मला विधान परिषदेवर संधी द्या – एकनाथराव खडसे

जळगाव :-“महाराष्ट्राच्या राजकारणात मला रस आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर संधी द्यावी,” अशी इच्छा माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली असल्याची माहिती हाती आली आहे. “नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. महाराष्ट्राच्या राजकारणात मला रस आहे. या विधान परिषदेच्या […]

Continue Reading

कोरोनाकाळातील गांव पाडयां मधली व्यथा

प्यायला नाही पाणी तर हात धुवायला कुठून येणार?? नंदुरबार :- जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नवे तोरणमाळ ह्या गावच्या बुरुमपाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आटल्याने पहाडात पायवाटेने हंडाभर पाण्यासाठी ३ ते ७ किलोमीटरची रोजची पायपीट, गुरांसाठी त्यांच्यासह नागरिकांना ७ किमी पायपीट करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.गावात जाण्यासाठी पक्केच नाही तर साधे कच्चे रस्ते सुद्धा नसल्याने गावात पाण्यासाठी […]

Continue Reading

आज पासून राज्यात मद्य विक्री सुरु..

एकच प्याला वापरल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती जळगाव जिल्ह्यात मात्र मद्य विक्रिस बंदी जळगाव :- आजपासून राज्यभरात मद्य विक्री सुरु झाली आहे.तब्बल दीड महिन्यानंतर दारू विक्रिचे दुकाने सुरु होताच मुंबईसह अनेक जिल्ह्यात तळीरामांनी मोठीच गर्दी केली.सोशल डिस्टनसिंगचा पुरेपुर वापर काही वाइन शॉप करत असल्याचे आढळून आले तर काही ठिकाणी याकडे लक्ष दिले नसल्याचे धक्कादायक चित्र […]

Continue Reading

जिल्हा रुग्णालयात दोन मृतदेहाची अदलाबदल

खळबळजनक धुळे:- जिल्हा रुग्णालयात दोन मृतदेहाची अदलाबदल धुळे तालुक्यातील जापी शिरडाने येथे दुर्धर आजाराने एकाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शहरातील जुने सिव्हिल रुग्णालय आवारातील शवगृहात सोपस्कर पार पाडत मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. आज दुपारी सदर मृतदेह नातेवाईकांनी गावी नेला असता अंत्यसंस्कारआधी मुखदर्शन करताना नातेवाईकांसह ग्रामस्थांना जोरदार धक्का बसला. सदर मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर येताच नातेवाईकांनी धुळे […]

Continue Reading

जिल्हा प्रशासनाचे सुट्टीच्या दिवशीही परवाने देण्याचे काम सुरू

लाॅकडाऊनमुळे परराज्य, जिल्ह्यात अडकलेले तीन हजारावर नागरिक आले जिल्ह्यात तर असंख्य नागरीकांना जिल्ह्यातून जाण्यास दिली परवानगी जिल्हा प्रशासनाचे सुट्टीच्या दिवशीही परवाने देण्याचे काम सुरू जळगाव: – लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य, […]

Continue Reading