लाॅकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर उतरून विरोध करु- बाळासाहेब आंबेडकर

• लॉकडाऊनच्या मानसिक त्रासाची जाणीव लोकांना झाली आहे. त्यामुळे ३१ जुलैनंतर लॉकडाऊन वाढला, तर वंचित बहुजन आघाडी शासनाच्या विरोधात जाईल.– शासनाला दिला इशारा अकोला, दिनांक २७ जुलै         “ दानदात्यांची क्षमता संपलेली आहे.आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. लोकांची सहनशीलताा आता संपली आहे. त्यामुळे ३१ जुलै नंतर लाॅक डाऊन वाढवल्यास […]

Continue Reading

कोरोना बाधितांचा मृत्यू रोखण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करा-जिल्हाधिकारी एम.डी. सिंह

संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, नमुन्यांची चाचणी, सारी व आयएलआयच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश यवतमाळ| राजेश ढोले, (जिल्हा प्रतिनिधी) दिनां २६ जुलै यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नियोजन भवनात बैठक […]

Continue Reading

यवतमाळ जिल्ह्यात आज शनिवारी दहा रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; जिल्ह्याची रुग्ण संख्या झाली ७१८

यवतमाळ|राजेश ढोले,(जिल्हा प्रतिनिधी) दिनांक ‌‌‌‌‌‌‌‌‌‌२५ जुलै “यवतमाळ  जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच मृत्युचा आकडासुध्दा वाढत आहे. आज शनिवार दि. २५ रोजी जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या २५ झाली आहे. तर १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यात भर पडली.” आज शनिवार दिनांक २५ जुलैै रोजी मृत झालेल्या दोन जणांमध्ये […]

Continue Reading

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा मुंबई, दिनांक २७ जुलै       “ पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. कोरोना महामारीमुळे शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये […]

Continue Reading

अपक्ष महिला आमदारांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी भाजपाच्या पदाधिकारी महिलेची अटकेनंतर जामिनीवर सुटका

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २५ जुलैै                     “ मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजातील कोरोनाविषाणू संदर्भातील नकली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हाय केल्याप्रकरणी भाजपाच्या मीरा-भाईंदरच्या उत्तर भारतीय महिला मोर्चाचे उपाध्यक्षा रंजु झा यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.” मीरा-भाईंदरच्या आमदार गीता […]

Continue Reading

अमोल भालेराव यांना सेवक सेवाभावी संस्थेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहिर

  पुसद| राजेश ढोले, दिनांक २४ जुलै   पुसद शहराचे भूमिपुत्र अमोल पंचफुला निवृत्ती भालेराव यांना जळगाव येथील सेवाभावी संस्थेने नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहिर केला आहे.पुसद तालुक्यातील कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात  त्यांनी  सेवा कार्य करून गरीब व गरजु कुंटुबाची  मदत केली आहे. अमोल भालेराव यांना आतापर्यंंत राजस्थान राज्यातिल प्रतिष्ठेचा नारायण सामाजिक पुरस्कार, […]

Continue Reading

पुसद शहरातील मातोश्री पार्वतीबाई नाईक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन वर्ग सुरू

  पुसद|राजेश ढोले, दिनांक २४ जुलै स्थानिक युवक मंडळ,पुसद द्वारा संचालित मातोश्री पार्वतीबाई नाईक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांना घरी सुरक्षित राहून ऑनलाइन ज्ञानार्जनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर टाळे बंदी असताना देखील तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलांचे भविष्य घडविणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव शाळा म्हणून मातोश्री पार्वतीबाई नाईक […]

Continue Reading

यवतमाळ जिल्ह्यात आज १९ कोरोना पॉझिटिव्ह ; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर तीन रुग्णांना डिस्चार्ज

यवतमाळ| राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक २४ जुलै दि. 24 जुलै 2020 आज शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युची एकूण संख्या २३ झाली आहे. आज  जिल्ह्यात १९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात […]

Continue Reading

व्हाट्सअपवर वरिष्ठांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

• शिस्तप्रिय मुंबई पोलीस दलातील प्रकार मुंबई, दिनांक २४ जुलै व्हॉट्सअॅप ग्रुप वर वरिष्ठांना शिवीगाळ आणि अवमानकारक मेसेज लिहिणं मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे.या पोलिस निरीक्षकाचे नाव अनुप डांगे असून ते गावदेवी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते.होते.याप्रकरणी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मुंबईतील ब्रीच कॅंडी या […]

Continue Reading

यवतमाळ जिल्ह्यात आज ४० रुग्ण पॉझिटिव्ह

– पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २५ पुरुष तर १५ महिलांचा समावेश           –  एक पत्रकारही पॉझिटिव्ह यवतमाळ|राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक २३ जुलै जिल्ह्यात आज  पुन्हा ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर पूसद शहरातील श्रीरामपूर येथील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय […]

Continue Reading