खळबळजनक : मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याकडं २५०० कोटींची मागणी केल्याचा भाजपा आमदाराचा दावा ; कर्नाटकात राजकीय चर्चेला उधाण
बंगळूरू / सिटीझन मिरर वार्ता कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी २५०० कोटींची मागणी करण्यात आली होती असा दावा केल्याने कर्नाटकात खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी केली आहे. लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलताना विजयपुरा […]
Continue Reading