पोलखोल: रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या गोदावरी कॉलेजचा लोकसंघर्ष मोर्चाने केला भांडाफोड; गुन्हा दाखल करण्याची प्रतिभाताई शिंदे यांची आग्रही मागणी

जळगाव |प्रतिनिधी,दिनांक ३१ मे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्‍णालयात करण्यात आले आहे. कोविड रूग्णालयात कोरोना संशयित व संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड रूग्णालय म्हणून अधिग्रहित करण्यात आल्याने सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांना मोफत उपचारासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी सिविल हॉस्पिटल साकेगाव नजीक गोदावरी फाऊंडेशन संचलित […]

Continue Reading

अनलॉक इंडिया: 30 जून पर्यंत पुन्हा लाॅकडाऊन, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर टप्प्या-टप्प्याने मोकळीक

सिटीजन मिरर वार्ता, दिनांक ३० मे देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. १ जूनपासून ३०जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन ५ हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्रालयाने लोक डाऊन ऐवजी अनलॉक – १ असा शब्दप्रयोग केला आहे. अनलॉक […]

Continue Reading

वरणगावात क्वारंटाईन सेंटरसाठी लोककल्याणी रुग्णालयाची नगरपरिषदेकडून मागणी, मात्र रुग्णालयाच्या ताब्यावरून तीन गटात भांडणे

वरणगाव |प्रतिनिधी, दिनांक ३० मे शहरात दिवसेंदिवस कोविंड १९या संसर्गजन्य रोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यासाठी जागेची आवश्यकता असल्याने येथील लोककल्याणी हॉस्पिटलच्या जागेची मागणी नगरपरिषदेने बढे पतसंस्था व्यवस्थापनेकडे केली आहे .याबाबत अधिक माहिती अशी की ,शहरात गेल्या वीस दिवसांपासून कोवीड-१९ या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांसह प्रशासनही चिंतेत आहे […]

Continue Reading

एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांना केले अलर्ट;अॅप बाबत सावधगिरी बाळगण्याचा दिला इशारा

मुंबई, दिनांक ३० मे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अॅपबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. बँकेने आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात एसबीआयने ग्राहकांना धोकादायक बँकिंग व्हायरसपासून सतर्क केले होते. बँकेने म्हटले आहे की,सेर्बेरस नावाच्या धोकादायक मालवेअरच्या सहाय्याने खातेधारकांना लक्ष्य केले जात आहे. हे मालवेयर बनावट […]

Continue Reading

महाराष्ट्रात सतत तिसऱ्या दिवशी १०० पेक्षा अधिक पोलीस कोरोना बाधित

मुंबई,दिनांक ३० मे देशात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे.कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी कर्तव्यावर असलेले २२५२पोलिस कर्मचारी आतापर्यंत कोरोना बाधित झाले आहेत. गेल्या तीन दिवसांच्या अहवालावर नजर टाकल्यास रोज कोरोनावर १०० पोलिसांचा बळी गेला आहे. ‌‌‌ माहितीनुसार, महाराष्ट्रात कर्तव्यावर असलेले पोलिस झपाट्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाचे बळी बनत आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ […]

Continue Reading

चिंताजनक : यवतमाळला कोरोनाचा पहिला बळी

यवतमाळ | राजेश ढोले ( जिल्हा प्रतिनिधी) उमरखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान आज शनिवार, दिनांक ३० मे रोजी सकाळी मृत्यू झाला. ही महिला काही दिवसापूर्वी मुंबईवरून आल्याची माहिती आहे. तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असताना तिचा स्वॅब नमुना तपासणीला पाठविला होता. काल शुक्रवारी ती पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा […]

Continue Reading

माता रमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त उमेश मेश्राम यांनी वाटले गरजू कुटुंबांना धान्यकीट

यवतमाळ|राजेश ढोले ( जिल्हा प्रतिनिधी) कोरोना संसर्गामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लोक डाऊन मुळे गोरगरीब कष्टकरी नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने राष्ट्रीय संविधान बचाव हक्क परिषदेचे प्रमुख उमेश मेश्राम यांनी माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ मधील पाटीपुरा व लगतच्या परिसरातील पाचशे गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप केले. पाटीपुरा ,रविदास नगर, सेवा नगर, अंबिकानगर, अण्णाभाऊ साठे […]

Continue Reading

बापरे.. बिहारच्या क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये बकासूर; दिवसातून 40 पोळ्या आणि आठ ते दहा प्लेट भात एवढा मोठा खुराक

सिटीजन मिरर वार्ता, दिनांक ३० मे पुराणकथांमध्ये आपण बकासुराबद्दल ऐकल आहे. एखादा खादाड आपल्या नजरेसमोर पडला तर आपण त्याला बकासुराची उपमा देतो. असाच एक बकासूर बिहार मधील बक्सर येथील काॅरंटाइन केंद्रात दाखल आहे. दिवसाला पोळ्या आणि आठ ते दहा प्लेट भात एवढा दणकून खुराक असणाऱ्या या व्यक्तीमुळे काॅरंटाईन केंद्रातील अन्नधान्याचा साठा लगेच संपत आहे. बक्सर […]

Continue Reading

राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खुल्या ब्लिट्झ ग्रँड-प्रिक्स च्या पाच ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

पुणे, दिनांक २९ मे कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीत बुद्धिबळपटूंना ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा खेळणे हा एकमेव पर्याय आहे. जगात सर्वत्र ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा जोमात सुरू असून त्यात बहुतांश बुद्धिबळपटू रमले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने भव्य खुल्या ब्लिट्झ(अतिजलद) ग्रँड-प्रिक्सच्या पाच ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.या पाच स्पर्धेसाठी १ लाख ५५ हजार रुपयाची […]

Continue Reading

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

रायपूर, दिनांक २९ मे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि जनता कॉंग्रेसचे छत्तीसगडचे प्रमुख अजित जोगी यांचे निधन झाले आहे. त्याचा मुलगा अमित जोगी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अजित जोगी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते आणि कोमात होते. शनिवारी ९ हे रोजी हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना उपचारासाठी रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजित जोगी यांचा […]

Continue Reading