निवेदन :जातीयवाद्यांवर कारवाई करा

लाॅक डाऊनच्या  काळात मागासवर्गीय,आदिवासी, बौद्धांवरील अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भिम आर्मी भारत एकता मिशनची मागणी   पुसद | राजेश ढोले, दिनांक ३० जून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखराज्यात व केंद्रात लागलेल्या लाॅक डाऊनच्या काढून राज्यातील मागासवर्गीय, आदिवासी, बौद्धांवर काही गावगुंड अत्याचार करीत असल्याच्या अनेक घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. शासनाने अशा जातीयवादी गाव गुंडांवर कारवाई […]

Continue Reading

ऑन ड्युटी मद्याचे घोट., उत्पादन शुल्क निरीक्षकांवर कारवाई

दारुचा प्याला.. निलंबित करून गेला.. जळगाव, दिनांक ३० जून ऑन ड्युटी मद्याचे घोट रिचवणे उत्पादनशुल्क विभागाच्या निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. मद्य साठ्याच्या तपासणी दरम्यान मद्य प्राशन करताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव येथील निरीक्षक नरेंद्र दहिवडे यांना निलंबीत करण्यात आले आहे. शहरातील एका मदयाच्या दुकानात मद्य साठा व इतर नोंदीची तपासणी […]

Continue Reading

तलाठी रजेवर..जनता वाऱ्यावर

 पिंप्राळा  तलाठ्याची रजा अन् बंद केला सजा कार्यालय बंद असल्याची नोटीस चिटकवली जळगाव, दिनांक २९ जून आजारपण कधी कोणाला येईल हे सांगता येत नाही. सरकारी कर्मचारी आजारी पडला तर त्याची जबाबदारी सांभाळायला दुसरा कर्मचारी असतोच. पण एखादा सरकारी कर्मचारी आजारी पडला तर कार्यालयात बंद होत असेल तर…, होय..! जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील तलाठी एका दिवसाच्या […]

Continue Reading

राज्यात ३१ जुलैपर्यंत लाॅक डाऊन कायम

“मिशन बिगेन अगेन”चा दुसरा टप्पा सुरू, ठाणे येेथे दहा दिवस कठोर लॉक डाऊन   बा मुंबई, दिनांक २९ जून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात ३१  जुलैपर्यंत लाॅक डाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.“मिशन बिगेन अगेन” चा दुसरा टप्पा  तेे १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत असेल.या काळात पहिल्या टप्प्यातील नियम […]

Continue Reading

भाजपा आमदार महेश लांडगे कोरोना पॉझिटिव्ह; खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात  लावली होती हजेरी ; संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार   पुणे, दिनांक २९ जून   कोरोना विषाणूचा विळखा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बसला असून अनेक सेलिब्रिटीज सह राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येत असल्याने जनतेच्या मनात कोरोना व्हायरसची प्रचंड दहशत बसली आहे. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड, अशोक […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्याची वाटचाल धोकेदायक वळणावर; रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंताजनक

कोरोना : जिल्ह्यात आज चार रुग्णांचा मृत्यू तर नवीन १८६ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली ३२६८ जळगाव, दिनांक २८ जून कोरोना विषाणूचा जळगाव जिल्ह्यात सुरू असलेला उच्छाद थांबता थांबतं असून कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येने बघता बघता तीन हजाराचा टप्पा ओलांडून चार हजाराकडे वाटचाल सुरू केली आहे. जळगाव जिल्हा आता धोकादायक वळणावर येऊन पोचला असून रोज वाढत जाणारी कोरोना […]

Continue Reading

ग्राहक संरक्षण संस्थेंतर्फे महागाव मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क व हॅन्ड ग्लोजचे वाटप

ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेश महासचिव सुरेश सिडाम पुढाकार घेऊन करीत आहे मोलाची मदत   पुसद|राजेश ढोले, दिनांक २८ जून सर्व सामान्य शेतकरी बांधवांच्या प्रत्येक कामात सहकार्याची भावना ठेऊन मध्यवर्ती सहकारी बँक महागाव मदत कार्य करत आली आहे.पीक कर्ज असो की शेत पीक नुकसान असो या सर्वांचे पैसे याच बँकेतुन शेतकरी बांधवाना उपलब्द होतात.यामुळे या बँकेमध्ये […]

Continue Reading

पॉझिटिव टू निगेटिव्ह’ : १६ जणांना सुट्टी ;एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु तर एक नव्याने पॉझिटिव

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव रुग्णांची संख्या ५१, आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू   यवतमाळ,दिनांक २८जून राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)  जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यु झाला आहे. तर एक जण नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले १६ जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली […]

Continue Reading

वर्दीतही माणुसकीचा पाझरतोय झरा..रावेरचा पोलीस दादा हिरो ठरलाय खरा..!

तीनचाकी सायकल वरून महाराष्ट्र ते झारखंड निघालेल्या कुटुंबाला मदतीचा हात ; पोलीस कर्मचारी निलेश लोहार ठरले सामाजिक सेवेतला सिंघम     रावेर | नजमोद्दिन शेख, दिनांक २८ जून संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोनाने आपल्या देशातही थैमान माजवले आहे. कोरूना चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. पोटापाण्याची भूक […]

Continue Reading

मांडवा स्मशानभूमीतील गैरसोय होणार दूर

गोपाल अरुण मंदाडे यांनी स्मशानभूमीला दिले पाच टिनपत्रे भेट पुसद|राजेश ढोले, दिनांक २७ जून तालुक्यातील मांडवा स्मशानभूमी वरील शेड उडून गेल्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन गोपाल अरुण मंदाडे यांनी पाच टिनपत्रे भेट दिली आहेत. मांडवा येथील स्मशानभूमी ही गावापासून जवळच व पुसद ते शेंबाळपिपरी रोड लगत आहे . ह्या स्मशानभूमीतील शेडवरील एका बाजूकडील दोन टिन […]

Continue Reading