उद्यापासून राज्यभरात तीव्र दूध दर आंदोलन

• कायदे पाळा..,नाही तर चालते व्हा-शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचा शासनाला इशारा पुणे, दिनांक ३१ जुलै दूधासह कापूस, मका, ऊस, चना शेत मला राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याने शरद जोशी विचारमंच संघटनेकडून राज्य शासनाला ­­’कायदे पाळा अन्यथा चालते व्हा’ असा इशारा देऊन  उद्या शनिवार दिनांक १ जुलैपासून दूध दर आंदोलन केले जाणार आहे. […]

Continue Reading

फातिमा गर्ल्स उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी शिफाखान ९०.६० टक्के गुण मिळवून दहावीच्या बोर्ड परीक्षेत ऊत्तीर्ण

फैजपूर,दिनांक ३१ जुलै येथील फातिमा गर्ल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनीं शिफा खान मोहम्मद रईस खान या विद्यार्थिनीने दहावी बोर्डात ९०.६० टक्के गुण प्राप्त केले असून शिफा खानला फातिमा गर्ल्स उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक बिल्किस मॅडम यांच्यासह आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले असून शिफा खान मोहम्मद रईस खान यांचे येथील रफिक खान अब्दुल सलिम अब्दुल कदीर आदींनी अभिनंदन […]

Continue Reading

निष्काळजी मनपा प्रशासनाला कोरोनाचे गांभीर्य कळणार कधी..?

• कोविड-१९ च्या विशेष कामाचे साफसफाई कामगार पुरवठा निविदा उघडण्यास जळगाव शहर महापालिकेला मुहूर्त मिळेना • महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नगरसेवक नवनाथ दारकुंडेे यांचा संतप्त सवाल जळगाव दिनांक ३१ जुलै “ जळगाव शहरात चहूबाजूने विस्तार केलेल्या कोरोनाविषाणूवर मात करण्यासाठी एकीकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनाला याचे अजिबात गांभीर्य […]

Continue Reading

महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, मरसुळचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९८.९१टक्के निकाल

पुसद| राजेश ढोले, दिनांक ३० जुलै महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा,मरसुळचा दहावी बोर्ड परीक्षेचा  निकाल ९८.९१ टक्के एवढा लागलेला आहे. या शाळेतून एकूण ९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. प्राविण्य प्राप्त विद्यार्थी ५२ आहेत. प्रथम श्रेणी मध्ये ३१ विद्यार्थी आले असून […]

Continue Reading

कोरोनाचा कहर सुरूच..! जळगाव जिल्ह्यात आज ३४२ रुग्णांचा अहवाल पोसिटिव्ह

• कोरोना बाधीतांची एकूण संख्या झाली १०५९१ • उपचारादरम्यान १२ रुग्णांचा आज मृत्यू जळगाव, दिनांक २९ जुलै जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून आज पुन्हा नव्याने ३४२ रुग्णांचा अहवाल पोसिटिव्ह आल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या १०५९१ इतकी झाली आहे.आज उपचारादरम्यान १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ४९३ वर पोहचली आहे.आजही सर्वाधिक […]

Continue Reading

शासकीय धान्य तुटीच्या अपहारातील अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अन्यथा आंदोलन

• जनसंग्रामचा इशारा भुसावळ, दिनांक २९ जुलै तालुक्यातील शासकीय गोदामात रेशनिंग धान्याचा साठा कमी आढळून आल्याने या अपहारप्रकरणी ७ लाख २७ हजार २४४ रुपये रक्कम तत्कालीन प्रांत श्रीकुमार चिंचकर यांच्यासह सहा अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत समप्रमाणात भरणा करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जारी केले होते.त्यानुसार पाच अधिकाऱ्यांनी रक्कम भरली आहे. या धान्यसाठ्याच्या अफरातफर […]

Continue Reading

संचारबंदीच्या काळात तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप करा

• गरीब, श्रमजीवी, वंचित मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा – एआयएमआय पक्षाची मागणी *संचार बंदी मध्ये तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तू वाटप करा* *AIMIM एम,पुसद ची मागणी.* *गरीब श्रमकरी वंचित मजूर दाराच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा* पुसद प्रतिनिधी राजेश ढोले दिनांक: 27 जुलै,पुसद करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला कमी करण्याच्या उद्देशाने […]

Continue Reading

नितीन प्रभू केवटे यांच्या ‘रविवारचा विरंगुळा’ या शैक्षणिक उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ‘ मध्ये नोंद

पुसद |राजेश ढोले, दिनांक २९ जुलै मूळ पुसद तालुक्यातील पार्ङी (निंबी ) येथील रहिवासी असलेले व सध्या तोरंगण ता.त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक नितीन प्रभू केवटे प्रत्येक रविवारी मुलांना वर्गाबाहेरचे अनौपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी ‘रविवारचा विरंगुळा’ या आदर्श शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात केली. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया चार […]

Continue Reading

कुत्रीवर बलात्कार ; ४० वर्षीय विकृत व्यक्तिविरुद्ध ठाणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक २९ जुलै अलीकडच्या काही महिन्यात  समाजात  विकृत बळावत चालल्याच्या अनेक लाजीरवाण्या तितक्याच संतापजनक घटना घडत आहेत. महिलांच्या छेडछाड, विनयभंग व बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.पण, आता नराधमांनी मुक्या प्राण्यांना आपल्या वासनेचा शिकार बनवल्याच्या निंदनीय घटना सुद्धा घडू लागल्या आहेत.पंधरा वीस दिवसांपूर्वी चार वर्षे वयाच्या पाळीव कुत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची […]

Continue Reading

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोलाणी मार्केटमध्ये आरोग्य तपासणी संपन्न

• गोलानी मार्केट सिंधी संंगतने केले होते आयोजन • गोलानी मार्केटमध्ये साचलेला केर कचऱ्याची साफसफाई जळगाव, दिनांक २८ जुलै राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोलानी मार्केट येथे व्यापारी व ग्राहकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन गेल्या चार महिन्यापासून मार्केटमध्ये साचलेल्या केरळ कचऱ्याची साफसफाई करण्यात आली. गोलाणी मार्केट सिंधी संगत, मोबाईल विक्रेते व व्यापारी संघटनेने मुख्यमंत्री […]

Continue Reading