सत्यशोधक समाज ही व्यवस्था परिवर्तनासाठी लढणाऱ्या तमाम संघटनांची मातृसंस्था – अॅड. अप्पाराव मैन्द

पुसद|राजेश ढोले, दिनांक २६ सप्टेंबर महात्मा फुले यांनी स्थापन केलेली सत्यशोधक समाज ही संघटना  शूद्रातिशूद्राचे होणाऱ्या शोषणाविरूद्ध लढणारी पहिली संघटना असून व्यवस्थापरिवर्तनाससाठी लढणा-या तमाम संघटनाची मातृसंस्था आहे.’ असे उद्गार सत्यशोधक समाजाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष अॕड आप्पाराव मैंन्द यांनी सत्यशोधक समाज वर्धापनदिन कार्यक्रमात काढले.ते चार्वाक वन ता.पुसद येथे आयोजित सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी […]

Continue Reading

सरकारी विभागातील खाजगीकरणाचा विरोधात भीम आर्मी संघटनेचे फाटके कपडे घालून राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे साकडे

पुसद|राजेश ढोले, दिनांक २६ सप्टेबर सरकारी विभागातील खाजगीकरण थांबवून अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समुदायाला आरक्षणाचा लाभ देऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासह केंद्र शासनाने संसदेत मंजूर केलेले शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यात यावे या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन च्या (यवतमाळ जिल्हा) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फाटके कपडे घालून निवेदनाद्वारे राष्ट्रपती […]

Continue Reading

केंद्र शासनाने संमत केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाविरुद्ध विविध संघटनांचा जळगावात एल्गार ; राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या आंदोलनाने वेधून घेतले लक्ष

जळगाव, दिनांक २५ सप्टेंबर ‌‌‌              केंद्र शासनाने शेतकरी विरोधी मंजूर केलेल्या तीन विधेयकांचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच कामगार धोरणाच्या धिक्कार करण्यासाठी आज जळगाव शहरातील पुलानजीक लोकसंघर्ष मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, संविधान जागर समिती, छावा मराठा संघटना, मौलाना आझाद विचार मंच, कम्युनिस्ट […]

Continue Reading

केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी विरोधी विधेयकाच्या निषेधार्थ उद्या जळगाव येथे विविध संघटनांचा रास्तारोको

• केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ उद्या होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचेसह विविध संघटनांचेेेे कार्यकर्ते सहभागी होणार • रास्ता रोको आंदोलनाचा पूर्वतयारीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  विविध संघटनांची बैठक संपन्न जळगाव, दिनांक २४ सप्टेंबर केंद्र शासनाने पाशवी बहुमताच्या जोरावर लोकसभेत आणि दडपशाहीच्या […]

Continue Reading

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज

•  ४० पैसे आणेवारीने  पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद तथा राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर यांची मागणी यवतमाळ |राजेश ढोले,(जिल्हा प्रतिनिधी ) दिनांक २३ सप्टेंबर ‌‌‌मागील मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटले असून उमरखेड तालुक्यात आहे […]

Continue Reading

जामठी येथील बौद्ध समाज स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे ; वंचित बहुजन आघाडीने दिले प्रशासनाला निवेदन

बोदवड, दिनांक २३ सप्टेंबर जामठी टीम बोध समाज स्मशानभूमीवर करण्यात येईल अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने (भारिप बहुजन महासंघ) प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात आज बुधवार,दिनांक २३ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करून  प्रशासनाकडे निवेदन सादर केले.   चार दिवसांपूर्वीच बौद्ध स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्कार […]

Continue Reading

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांना नियुक्त करू नका – प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर विंगचे यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पुसद | राजेश ढोले, दिनांक २३ सप्टेंबर राज्य शासनाने कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेची सुरुवात केली असून त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून या अभियानांतर्गत सर्वेक्षण कामी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखवून शिक्षकांकडून जबरदस्तीनेेे सर्वेक्षण केले जात आहे. यासंदर्भात प्राध्यापक शिक्षक व […]

Continue Reading

उमेद अभियानावर शासनाची वक्रदृष्टी ; अभियानात बदल करण्याच्या हालचाली

• उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचेेे शासनाने दिलेे आदेश         • अभियान बाह्य यंत्रणेकडे सुपर विण्याच्या हालचाली होत असल्याने उमेद अभियानातील महिलांसह कर्मचाऱ्यांवर उपजीविकेचे संकट पुसद| राजेश ढोले, दिनांक २३ सप्टेंबर राज्यात सन २०११ पासून सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान,उमेद राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहात समाविष्ट करून त्या कुटुंबांना […]

Continue Reading

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी कालमर्यादेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भिरुड यांचे निर्देश

नंदुरबार | प्रफुल्ल राणे (जिल्हा प्रतिनिधी) दिंनाक २३ सप्टेंबर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला भेट देऊन कालमर्यादेत आरोग्य तपासणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस  अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी […]

Continue Reading

उमरखेड शहरातील सराफ बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; ९०८२० रोकड रकमेसह ३,५२,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ|राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक २२ सप्टेंबर उमरखेड शहरातील सराफ बाजारामध्ये गोचर स्वामी वार्ड परिसरातील बंटी श्रीवास्तव यांच्या घरी सुरू सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर  डीवायएसपी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ९०८२० रोकड रकमेसह १५ मोबाईल व ४ मोटर सायकल असा ३,५२,८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली […]

Continue Reading