आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नाम फाउंडेशनने दिला मदतीचा हात
• शेतकऱ्याच्या कुटुंबास दिला १५ हजार रुपयांचा धनादेश यवतमाळ| राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) ‘नाम’ फाऊंडेशन तर्फे सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला. उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथील शेतकरी सुनिल दत्तराव सोळंके यांनी दीड एकर शेतीत खरीपाअंतर्गत सोयाबीन पीकाची एकदा दोनदा नव्हे तर […]
Continue Reading