बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर मिळालेल्या विजयाचा एमआयएम कार्यकर्त्यांनी जळगाव शहरात पेढे वाटून केला जल्लोष

जळगाव, दिनांक ११ नोव्हेंबर बिहार विधानसभा निवडणुकीत खा.बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम या पक्षाने जबरदस्त प्रदर्शन करत पाच जागांवर विजय मिळविला आहे. या विजयाचा जल्लोष करून जळगाव शहरातील  एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना  पेढे वाटून आनंद साजरा केला. बिहार मधील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे एमआयएमचा बिहारच्या राजकारणात दमदार प्रवेश झाला असून नागरिकांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी […]

Continue Reading

आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा लागू करण्यात येणार – गृहमंत्री अनिल देशमुख

अमळनेर, दिनांक २ नोव्हेंबर आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा लागू करण्यात येणार असल्याचे अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अमळनेर येथे पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे उदघाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अनिल देशमुख अमळनेर   येथे  आलेले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. […]

Continue Reading

प्रा. बी.एन.चौधरी यांच्या कथेला राज्यस्तरीय गोंदण साहित्य पुरस्कार

धरणगाव, दिनांक १ नोव्हेंबर  सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांच्या “भाऊबीज” या कथेला कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे प्रकाशीत होणाऱ्या गोंदण दिवाळी अंकाचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय गोंदण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. संपादक प्राचार्य पी. के. गाडीलकर आणि सह संपादक दादाभाऊ गावडे यांनी एका पत्रान्वये पुरस्कारांची घोषणा केली. गोंदण दिवाळी अंकाचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे कथा, […]

Continue Reading

हनी ट्रॅप…., मनी ट्रॅप…, बदनामीच्या युद्धातील कलंकित चिखलफेक

• राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणात दडलेले रहस्य • अभिषेक पाटील यांचा आरोप तर मनोज वाणी यांचा पलटवार ; कल्पना पाटील यांच्याकडून विनोद देशमुख टार्गेट तर विनोद  देशमुख यांची संयमी प्रतिक्रिया  सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १ नोव्हेंबर   आपल्याला हनीट्रॅप मध्ये फसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक […]

Continue Reading