हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानागी

पुणे|सिटीजन मिरर वार्ता, दिनांक १८ डिसेंबर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगळवार दिनांक १५ डिसेंबर रोजी चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना आज १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. […]

Continue Reading

हाथरस प्रकरण : पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या; सीबीआयने केलं मान्य

• आरोपींविरोधात सीबीआयकडून दोषारोपपत्र दाखल “ हाथरसमद्ये १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबरला घराजवळ पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होतं.हाथरसमध्ये झालेल्या या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तीन महिन्यांनी सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप […]

Continue Reading

राज्यात व्यसमुक्ती ग्राम संरक्षण कायदा लागू करा – सत्यशोधक समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अकोला| राजेश ढोले (विदर्भ विभाग प्रतिनिधी) सत्यशोधक सेवा समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्ति ग्राम संरक्षण कायदा लागू करण्यात यावा,यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सत्यशोधक सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनात गजानन हरणे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, इंजि.रमेश पवार महासचिव, दौलत चौथाणी प्रदेश अध्यक्ष मीडिया सेल, अकोला जिल्हाध्यक्ष नितीन गवई महिला […]

Continue Reading

मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेला घाणीचा विळखा

यवतमाळ|राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा मांडवा शाळेसमोरील नाल्यावरील धाबा (रपटा) साप न केल्यामुळे नालीचे पाणी शाळेच्या आवारात जात होते . यासंदर्भतील तक्रार ग्रामसेवकांकडे नागरिकांनी केल्यानंतर ग्रामसेवकांनी नालीवरील धाबा (रपटा) साफ न करताच शाळेच्या गेटसमोर सिमेंट काँग्रेटचा बांध टाकल्याने  शाळेच्या गेटसमोरील नालीचे पाणी नालीत न जाता रोडवरून […]

Continue Reading

गांजा विक्री: पारोळा मार्गे कल्याणला गांजा पुरवठा करणारे अमळनेर कनेक्शन उघड

• पारोळा येथील एका महिलेसह पुरुषाच्या अटकेनंतर अमळनेर मधील चर्चित अशोक कंजर याला अटक जळगाव| दिनांक १३ डिसेंबर   जळगाव|दिनांक १३ डिसेंबर कल्याण येथे होत असलेल्या गांजा तस्करी प्रकरणात पारोळा मार्गे अमळनेर कनेक्शन उघड झाले असून पारोळा येथून एक महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर येथील चर्चित अशोक कंजर यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. […]

Continue Reading

दिल्ली जयपूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी केला जाम

• लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी दिल्ली | सिटीजन मिरर वार्ता आज रविवार दिनांक मंगळवार १३ डिसेंबर रोजी जयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग राजस्थान-हरियाणा सीमेवर शहाजहाँपूर येथे संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या हजारों शेतकऱ्यांनी बंद करून टाकला! इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत. आता सुरू […]

Continue Reading

महावितरण विद्युत सहाय्यक भरतीची यादी २० डिसेंबरपर्यंत जाहीर न झाल्यास जळगाव येथे आंदोलन करण्याच्या इशारा

जळगाव :- राज्यशासनाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विद्युत सहायक पदासाठी ५ हजार जागांची भरती प्रक्रिया जून २०१९ मध्ये राबविली होती.यावेळी दोन महिन्याच्या आत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल असे शासनाकडून तसेच महावितरण कडून घोषित करण्यात आले असताना आजपावेतो यादी जाहीर करण्यात आलेली नाही.यामुळे विद्युत सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून […]

Continue Reading

महावितरण उपकेंद्र सहाय्यक पदभरतीत मराठा समाजाच्या तरुणांची कागदपत्रे पडताळणी करा – महावितरण अधीक्षक अभियंताना मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

जळगाव – राज्यातील महावितरण कंपनी च्या वतीने उपकेंद्र सहायक पदासाठी एस ई बी सी प्रवर्गातुन निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय असून उपकेंद्र सहाय्यक पदभरतीत मराठा समाजाच्या तरुणांची कागदपत्रे पडताळणी करण्यात यावी यासाठी जळगाव जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरण चे अधीक्षक अभियंताना दि २ रोजी निवेदना द्वारे […]

Continue Reading