प्रजासत्ताक दिनी शेतकरी विरोधी कायद्या विरुद्ध जळगाव शहर एकवटले

संविधान बचाव नागरी कृती समिती व संयुक्त किसान मोर्चाने काढलेल्या तिरंगा किसान रॅलीत व्यक्त झाला केंद्र सरकार विरोधात रोष कृषी विधेयकांचा धिक्कार करणाऱ्या घोषणांनी वेधले जळगाव करांचे लक्ष जळगाव :- केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन अन्यायकारक कृषी विधेयकाविरोधात संविधान बचाव नागरी कृती समिती व संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मंगळवार दिनांक २६ जानेवारी रोजी […]

Continue Reading

अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाची अमळनेर नगरपालिकेत शाखा स्थापन

संघटनेच्या नामफलकाचे नगरपरिषद आवारात झाले उद्घाटन अमळनेर :- अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाची शाखा अमळनेर नगरपरिषदेत करण्यात आली असून संघटनेच्या अध्यक्षपदी रुपचंद पारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या आवारात अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या नामफलकाचे उद्धाटन संगटनेचे धुळे येथील जिल्हाध्यक्ष संतोष अप्पा पारेराव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघटनेचे […]

Continue Reading

वार्ता पत्रकार फाउंडेशन फैजपूरच्या अध्यक्षपदी प्रा. उमाकांत पाटील तर उपाध्यक्षपदी सलीम पिंजारी

फैजपूर:प्रतिनिधी येथील वार्ता पत्रकार फाउंडेशन फैजपूर संघटनेची बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते फैजपुर शहर अध्यक्षपदी प्रा. उमाकांत पाटील तर उपाध्यक्षपदी सलीम पिंजारी, मयूर मेढे यांची नियुक्ती करण्यात आली. माजी शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी शहराध्यक्ष पदाचा पदभार प्रा. उमाकांत पाटील यांच्याकडे सोपवला. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रा. उमाकांत पाटील, उपाध्यक्ष सलीम […]

Continue Reading

लहुजी ब्रिगेडच्या ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी दीपक जगताप

जळगाव : लहुजी ब्रिगेडच्या ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी दीपक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अंभोरे यांनी ही नियुक्ती केली असून अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष शेर खान यांचा उपस्थित होते.जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, उपाध्यक्ष सागर अंभोरे , जिल्हा सरचिटणीस समाधान शिंदे, नानाभाऊ पाटील,विनोद  नेवे, फिरोज शेख,हमीद शेख,वसीम शेख, अझहर खान  यांचीही यावेळी […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर अध्यक्षपदी चंद्रकांत काटे तर सचिव भटेश्वर वाणी

अमळनेर ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मंगळग्रह मंदिर परिसरात उत्तर महाराष्ट्र विभागाचे राज्य संघटक डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमळनेरचे अध्यक्ष चंद्रकांत काटे यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. बैठकीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर सचिवपदी भटेश्वर वाणी यांच्या नियुक्ती सह उर्वरित कार्यकारिणी घोषित करण्यात आली. ‌ यावेळी ६ जानेवारी रोजी पत्रकार […]

Continue Reading

प.पू. हेमराज दादा पंजाबी महानुभाव यांचे निधन

 जुलै महिन्यात घेतली होती निवृत्त तहसीलदार हेमचंद्र भिरूड यांनी महानुभव पंथाची दीक्षा ___________________________________ जळगाव :- शहरातील महाबळ परिसरातील रहिवाशी प.पू. हेमराज दादा पंजाबी पूर्वाश्रमीचे हेमचंद्र भगवान भिरुड (वय ८४) (सेवानिवृत्त तहसीलदार) यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे शनिवार दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. दिनांक ५ जुलै २०२० मध्ये त्यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. अत्यंत […]

Continue Reading