शिवाजी नगर भागातील काळे नगर मधील रस्त्याला अडथळा ठरणारे डेरेदार वृक्ष तोडण्याची नागरिकांनीच मागणी केल्याचे आले समोर

मनपाची परवानगी होती किंवा कसे..कारण मात्र गुलदस्त्यात तोडलेले झाड नेले शिवाजी नगर स्मशाभूमीत जळगाव :- शिवाजी नगर भागातील काळे नगर मधील दालफड परीसराच्या रस्ते निर्माण कार्यात अडथळा ठरत असलेले विहिरी जवळील डेरदार झाड तोडण्यात यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे काही नागरिकांनी दिनांक ६ जानेवारी रोजी केली असल्याची माहिती समोर आली असून काही कारणास्तव रात्री पडलेल्या […]

Continue Reading

शिवाजी नगर मधील काळे नगरात समाजकंटकांनी झाडावर घातले घाव

जळगाव : गजबजलेल्या शिवाजी नगर भागातील धनाजी नगर काळे परिसरात असलेली विहीर प्रसिद्ध आहे. तसेच विहिरी जवळ असणारे डेरेदार झाड  परिसरातील नागरिकांना सावली देणारे  म्हणून ओळखले जाते. अशा विशालकाय झाडावर काही समाजकटकांनी कुऱ्हाडीने घाव घालून उभे आडवे कापून त्याचा जीव घेतला आहे. या संदर्भात शिवाजीनगर शिवसेनेचे विभागप्रमुख यांनी आवाज उठवला असुन झाडाची कत्तल करणाऱ्यावर कारवाई […]

Continue Reading