मास्क व सॅनिटायझर वाटप करून हरीविठ्ठल नगर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

जळगाव | खंडू महाले अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हरीविठ्ठल नगर परिसरात नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. आवाज महाराष्ट्र न्युज यांनी बुद्ध पौर्णिमा साजरी करताना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून कोविड १९ चे जागतिक संकट दूर होण्यासाठी मंगल कामना केली.  यावेळी आवाज […]

Continue Reading

निंबी – कवडीपूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामस्थांचे लसीकरण

यवतमाळ |राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत निंबी-कवडीपूर येथील सरपंच मयुरभाऊ राठोड व सदस्यांच्या पुढाकारातून  लसीकरण शिबीराचे आयोजन गजानन मंदिर साईविहार येथे करण्यात आले. कोविड प्रतिबंधात्मक लस आरोग्य केंद्र फेट्रा येथे मिळते. परंतु तेथील गर्दी टाळण्यासाठी व केंद्रांचे अंतर जास्त असल्याने येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात  जवळपास ८० […]

Continue Reading

अध्यात्मिक जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध

 लेखक :- उदय सपकाळे जळगांव मो. 8087130814 ________________________________________ आज बुध्द पौर्णिमा..! या निमित्ताने खास वाचकांसाठी तथागतांच्या अलौकीक सम्यक विचारांची माहिती देणारा लेख  प्रसिद्ध करीत आहोत.     नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस !! वैशाख पौर्णिमा, महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या त्रिविध जयंतीचा पवित्र दिवस. भगवान गौतम बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व ५६३ वैशाख पौर्णिमेला लुम्बिनी येथे झाला,सम्यक […]

Continue Reading

बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या आसाराम बापूची तब्येत खालावली

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तुरुंगातच दिला ऑक्सिजन जोधपूर | सिटी मिरर वार्ता अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आसाराम बापू सध्या राजस्थानमधील जोधपुर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूस तुरुंगातच ऑक्सीजन वर ठेवण्यात आले. कोरोना संसर्गातून   बरे झाल्यानंतर आसाराम    तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी त्यांची ऑक्सिजन पातळी ९२ पर्यंत झाली होती. तुरुंग […]

Continue Reading

ब्लाउजने गळा आवळून सुनेने केली सासूची हत्या

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्याखाली सुनेसह मयतेच्या मुलाला अटक पुणे | सिटीजन मिरर वार्ता किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा (बेबी शिंदे, वय ५०) ब्लाऊजने अडीच वर्षीय नातवा समोरच गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे घडला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सूनेसह मयतेच्या मुलास अटक करण्यात […]

Continue Reading

बोगस बियाणे विक्री : अमळनेरच्या श्रीकृष्ण ऍग्रोवर कृषी विभागाचा छापा

मान्यता नसलेले एचटी. बीटी कापूस बियाणे जप्त दुकान मालकावर गुन्हा दाखल अमळनेर |सिटीझन मिरर वार्ता मान्यता नसलेले एचटी. बीटी कापूस बियाणे विक्री  करणाऱ्या श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानावर कृषी विभागाने छापा टाकून दुकान मालकाविरुद्ध बियाणे अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. कारंजा चौकातील श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानांवर जिल्हा गुणवत्ता […]

Continue Reading

समृध्दी केमिकल कंपनीत गाळ काढत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

जळगाव |सिटीझन मिरर वार्ता जळगाव औद्योगीक वसाहतीमधील आर्गेनिक खते तयार करणारी समृध्दी केमिकल कंपनीत एका कुंडातील गाळ काढत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू  झाल्याची घटना आज शनिवार दिनांक १५ मे रोजी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी तत्काळ घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांसह भेट देऊन यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की; एमआयडीसी मधील […]

Continue Reading

कोरोना बाधित महिलेवर नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

दोन अल्पवयीन आरोपींना अटक तर एक फरार इंदौर|सिटीझन मिरर वार्ता दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी    कोरोना संसर्ग झाल्यानंतर घरीच क्वारंनटाईन असलेल्या महिलेवर  सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना  इंदौर शहरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दरोडेखोरांना ओळखले. यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली […]

Continue Reading

खाकी वर्दीतील दर्दी कलावंत सपोनी पंकज विनोद कांबळे

यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी) पोलीस खाते म्हटले की वेगवेगळ्या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त, गुन्ह्यातील तपासाची दिशा, गुन्हेगारीला आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीची कामे हे ओघाने आलेच. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस सेवेत असलेल्या प्रत्येकाला ताणतणाव येतो. अशा कर्तव्याच्या धावपळीत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस […]

Continue Reading

महिला सरकारी वकिलाची हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला जन्मठेप; सासर्‍याला चार वर्षांची शिक्षा

सरकारी वकील रेखा उर्फ विद्या भरत राजपूत यांच्या खून प्रकरणात साक्षीदार ठरले महत्त्वपूर्ण उशिने गळा व तोंड दाबून पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांनी खून केल्याचे न्यायालयात निष्पन्न जळगाव | सिटीजन मिरर वार्ता येथील प्रथम वर्ग न्यायालयातील सरकारी वकील रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांच्या खून प्रकरणात पती डॉक्टर भरत पाटील व […]

Continue Reading