बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी घेतला बदलीचा लाभ; माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतून रावेर तालुक्यातील सात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे पितळ उघडे

रावेर :- अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून सोईच्या ठिकाणी बदली करून घेणाऱ्या रावेर तालुक्यातील सात ग्रामसेवकांचा अफलातून चालुपणा माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतून उघड झाला आहे. सिटीझन मिरर चे रावेर तालुका प्रतिनिधी नजमोद्दिन शेख मुनीर (रा. खिरवड ता.रावेर) यांनी रावेर तालुक्यातील अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची माहिती पंचायत समिती कडे मागितली होती. […]

Continue Reading