प्रामाणिकपणा : सापडलेले पैशांचे पाकिट दोघा मित्रांनी केले परत

• हिमांशू छाजेड व संभव जैन यांचा पोलीस उपअधिक्षकांकडून गौरव जळगाव / सिटीझन मिरर वार्ता शिरसोली रस्त्यावर सकाळी सायकलिंग करत असताना कृष्णा लॉन जवळ सापडलेले पैशांचे व महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकिट हिमांशू रितेश छाजेड (रा.विनोबा नगर) व संभव उल्हास जैन (रा.आदिनाथ सोसायटी,शिवराम नगर ) यांनी त्यांच्या पालकांच्या मदतीने पाकिट धा शोध घेऊन परत केले. हिमांशू […]

Continue Reading

दर्जेदार शिक्षणातून सक्षम पिढी घडवूया – आ.शिरीषदादा चौधरी

फैजपूर / इरफान शेख (प्रतिनिधी)                  शिक्षण हीच व्यक्तिगत, सामाजिक आणि वैश्विक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शैक्षणिक संस्था समाज उद्धाराचे केंद्र बनली पाहिजे. सर्वांच्या सहभागातून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभारणीसाठी कटिबद्ध राहू असे मत मा श्री शिरिषदादा चौधरी अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपुर तथा आमदार रावेर – यावल विधानसभा […]

Continue Reading

आरोग्य शिबीर :जमाते इस्लामी हिंद व सिटी हॉस्पिटल यांनी फैजपूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फैजपूर / इरफान शेख रबीऊल अव्वल निमित्त युथ विंग जमाते इस्लामी हिंद व सिटी हॉस्पिटल यांनी फैजपूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात गरजू रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार देखील करण्यात आले. धनजी रेस्टॉरंट च्या मागील वखार येथे झालेल्या आरोग्य शिबिरात ब्लड टेस्ट व हाडाचे विशेष तज्ञ डॉ. आसिफ (भुसावळ) […]

Continue Reading

जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त उमेद अंतर्गत कासोदा येथे एरंडोल तालुक्यातील बचतगटांना तब्बल ३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप

गडेबचतगटांना मिळालेल्या कर्जामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार – महिलांनी व्यक्त केला विश्वास कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त उमेद  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, एरंडोल पंचायत समिती यांच्या मार्फत एरंडोल तालुक्यातील १४७ बचत गटांना ३ कोटी रुपयांचे कर्ज  वाटप करण्यात आले. महिला बचत गटांना मिळालेल्या […]

Continue Reading

दिलासा : मंदाताई खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

तूर्तास अटक न करण्याचे उच्च न्यायालायचे ईडीला निर्देश मुंबई (सिटीझन मिरर वार्ता):- पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांच्या पत्नी मंदा करण्याताई खडसे  यांना उच्च न्यायलयाने मोठा दिलासा दिला आहे.मात्र १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत तपास कामात  सहकार्य करावे अशा सूचना त्यांना न्यायालयाने दिल्या. तूर्तास मंदाताई खडसे यांना अटक करू […]

Continue Reading

भुसावळ येथील वाघमारे खून प्रकरणात आरोपी सचदेव दोषी ; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

भुसावळ :- शहरातील पंचशील नगर येथील आनंद अशोक वाघमारे (वय २८)  या तरुणाच्या खून प्रकरणात आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव याला भुसावळ सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, दिनांक ६ मे २०१८ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पंचशील नगर येथील रहिवाशी युवक आनंद अशोक वाघमारे त्याचा मित्र अफजल पिंजारी […]

Continue Reading