स्वस्त औषधी मेडिकलचे जामनेर येथे नगराध्यक्षा साधना महाज यांच्या हस्ते उद्घाटन

शेंदुर्णी / भागवत सपकाळे सामान्य रुग्णांना स्वस्त दरात औषाधी उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक उद्देशाने जामनेर शहरात सुरू करण्यात आलेल्या सस्त औषधी मेडिकलचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. वर्षभरापूर्वीच शेंदुर्णी येथे स्वस्त औषधी मेडिकल सुरू करण्यात आले आहे. आता जामनेर शहरातील शास्त्री नगर येथे स्वस्त औषधी मेडिकलचे दुसरे केंद्र सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्य […]

Continue Reading

अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र तयार करून पस्तावले.. कारवाईच्या भीतीने ग्रामसेवक चांगलेच धास्तावले

जळगाव /‌‌‌‌‌ सिटीझन मिरर वार्ता अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून सोईच्या ठिकाणी बदली करून घेणाऱ्या रावेर तालुक्यातील ग्रामसेवक कारवाईच्या रडारवर आले आहेत. अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याने या ग्रामसेवकांवर निलंबनासह फौजदारी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत रावेर तालुक्यातील खिरवड येथील सामाजिक कार्यकर्ते नजमोद्दीन शेख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह […]

Continue Reading

कृषी कायदे रद्द झाल्याने लोकसंघर्ष मोर्चाने जळगावात केला जल्लोष

बळीराजाचा विजय, मात्र लढाई अजून बाकी आहे- लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे  जळगाव / सिटीझन मिरर वार्ता गेल्या वर्षी जून महिन्यात संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन कृषी कायदे मंजूर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विरोधात देशभरातील शेतकरी विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या ताकतीने वर्षभरापासून किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमांतून आंदोलन छेडून तिन्ही काळे कृषी कायदे […]

Continue Reading

प्रलंबीत मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी करणार १५ नोव्हेंबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता कोरोना महामारित  जिवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मयाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकारी  १५ नोव्हेंबर पासून मागण्या मंजूर होईपर्यंत मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. राज्य शासनाने आखलेल्या सामान किमान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव […]

Continue Reading

त्रिपुरा घटनेचे पुसद शहरात पडसाद : दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता

                    घटनेची माहिती मिळताच यवतमाळ पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पुसद शहरात दाखल पुसद | राजेश ढोले ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने महाराष्ट्र राज्यभर आपली दुकाने, व्यवसाय बंद ठेऊन शुक्रवारी निषेध व्यक्त केला. पुसद शहरातही मुस्लिम समाजाने स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन त्रिपुरा […]

Continue Reading

वाट चुकलेला झारखंडचा मनोरुग्ण पोहचला रावेर शहरात थेट.. पो. कॉ. निलेश लोहार यांच्या तत्पर मदतीने झाली पालकांची भेट

कर्तव्य कठोर समजल्या जाणाऱ्या पोलीस दलात मानवी संवेदना नसतात असाच समज सर्वसामान्य जनतेचा असतो. मात्र खाकी वर्दित देखील माणूस दडलेला असतो.याचा प्रत्यय अनेकदा येतोच. असाच अनुभव रावेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पो. कॉ.निलेश लोहार यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या सातत्याने सुरू असलेल्या कार्यामुळे येत आहे. रावेर / नजमोद्दीन शेख (प्रतिनिधी) :- महिनाभरापासून घरातून निघून गेलेल्या झारखंड राज्यातील […]

Continue Reading

खुल्या बाजारात कापसाला चांगला भाव ;भारतीय कापूस महामंडळ खरेदीसाठी थेट बाजारात

या कापूस पणन महसंघाकडून सध्या कापूस खरेदीची शक्यता कमी मुंबई :- सद्या खुल्या बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने भारतीय कापूस महामंडळाकडून थेट खरेदीसाठी बाजारात उतरल्याने सध्यातरी राज्य कापूस पणन महासंघाकडून कापूस खरेदीची शक्यता कमी दिसत आहे.   कापसाची किमान आधारभूत किं मत धाग्यानुसार ५८०० ते ६३०० आहे. त्याहून अधिक म्हणजे जवळपास ३० टक्के जास्त […]

Continue Reading

दिवाळीत झेंडूच्या फुलांचा भाव गडगडला..

जळगाव :- दिवाळी सुरु होताच मागणीपेक्षाही पुरवठा अधिक झाल्याने यंदा फूल बाजार चांगलाच कोसळला. ऐन दिवळीत मागमीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने फूल बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या झेंडू ,शेवंती आदी फुलांचा भाव चांगलाच गडगडला. दिवाळी सुरु होताच मागणीपेक्षाही पुरवठा अधिक झाल्याने यंदा फूल बाजार  चांगलाच कोसळला. ऐन दिवळीत मागमीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने फूल बाजारात सर्वाधिक […]

Continue Reading