धम्माल मस्ती करत तब्बल तीस वर्षांनी एकत्र आलेल्या बी.काॅम ९२ च्या प्रतापीयन्सचे रंगले स्नेहसंमेलन

अमळनेर | सिटीझन मिरर वार्ता कॉलेज जीवनातल्या आठवणींना उजाळा देत धमाल मस्ती करत तब्बल ३० वर्षांनी एकत्र आलेल्या प्रताप कॉलेजच्या बी.कॉम ९२ बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन चांगलेच रंगले. शहरातील अंबर्षी टेकडीच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या प्रताप कॉलेजच्या सन १९९२ च्या बॅच मधील बी. कॉ म विद्यार्थ्यांनी एकत्र येत व्हॉटसअप वर ग्रुप तयार केला होता. या […]

Continue Reading

ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी प्राध्यापक जयश्री साळुंके- दाभाडे यांची नियुक्ती

जळगाव | सिटीझन मिरर वार्ता   आदिवासी समाजाच्य  न्याय हक्क व अधिकारांसाठी कार्यरत असलेल्या ट्रायबल फोरम या संघटनेच्य राज्य महासचिव पदी अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा.जयश्री साळुंके ह्या अमळनेर येथील रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालय  येथे इतिहास विभाग प्रमुख आहेत.ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी त्यांची नियुक्ती […]

Continue Reading

फैजपूर येथील सुभाष चौक ते बसस्थानकापर्यंत असलेल्या रस्त्याचा नामोल्लेख नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग करावा – पप्पू मेढे यांची मागणी

फैजपूर |सलिम पिंजारी शहरातील अंकलैश्वर – बऱ्हाणपूर रोडवरील   सुभाष चौक ते बस स्थानक पर्यंत रस्त्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामकरण तत्कालीन नगराध्यक्षा  सौ.अमिता हेमराज चौधरी यांच्या कार्यकाळात २०१२ साली  नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव पारित केला आहे.मात्र या रस्त्याचा नामोल्लेख  अजूनही अंकलैश्वर – बऱ्हाणपूर असा केला जात असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर होत आहे.ही बाब खपवून […]

Continue Reading

फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलिम पिंजारी

फैजपूर | सिटीझन मिरर वार्ता सरकारमान्य वार्ता पत्रकार फाऊंडेशन संलग्नित फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सलिम पिंजारी यांची निवड करण्यात आली आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत   नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष – सलिम पिंजारी, उपाध्यक्ष – मयुर […]

Continue Reading

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धनाजी नाना महाविद्यालयात वादविवाद व रांगोळी स्पर्धा व संपन्न

फैजपूर | सलिम पिंजारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त “स्त्री – पुरुष समानता असावी की नसावी” याविषयावर धनाजी नाना महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. वादविवाद स्पर्धेत तनुश्री सोनवणे ही विद्यार्थिनी प्रथम , दर्शना चौधरी द्वितीय तर तृतीय क्रमांक उमेद लोखंडे या विद्यार्थिनीने पटकावला.कामिनी पाटील व नयना पाटील या दोघां विद्यार्थीनींनी  उत्तेजनार्थ  […]

Continue Reading

नामकरण : रावेर शहरातील जुना सावदा रस्त्यावरील बाजार समिती जवळच्या रस्त्याचे संताजी चौक नामकरण

रावेर  | नजमोद्दीन शेख  शहरातील जुना सावदा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजारात समिती जवळच्या रस्त्याचे संताजी चौक असे नामकरण करण्यात आले  असून शहरात जनप्रिय असलेले कांतीलाल बाबा यांच्या हस्ते संताजी चौक नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.यावेळी आ.शिरीषदादा चौधरी यांच्यासह नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांची प्रमुख उपस्थिती होती. बाजार समिती जवळच्या जुना सावदा रस्त्यावरच्या  चौकाचे संत […]

Continue Reading