पुरस्कार : मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमीचा राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार प्रा.जयश्री दाभाडे यांना जाहीर

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार २०२२ जाहीर झाला असून नाशिक येथे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील १०० महिलांना राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी निवड […]

Continue Reading