कचरा जाळतांना वापरुन फेकलेल्या बॉडी स्प्रे बाटलीचा स्फोट : जळालेले धर्मेंद्र बोथरा यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू

आपले व्यक्तिमत्त्व उठावदार व्हावे इतरांवर आपला प्रभाव पडावा अशी प्रत्येकाची ईच्छा असते.यासाठी विविध सौंदर्यप्रसाधने वापरून आपले व्यक्तिमत्व आकर्षक केले जाते.मात्र, वापरून झाल्यावर साैंदर्य प्रसाधने कचऱ्यात फेकल्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम होतील याचा कोणताही विचार केला जात नाही. वापरलेली सौंदर्यप्रसाधने कशी जीवघेणे ठरू शकतात हे जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम कॉलनी मध्ये झालेल्या घटनेवरून लक्षात येईल. […]

Continue Reading

शाळा पूर्व तयारी मेळावा चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे जि. प. शाळेत संपन्न

चोपडा / प्रतिनिधी शासनाच्या निर्णयानुसार सन २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षात इ. १ ली मध्ये दाखल होणा-या ६ वर्षावरील बालकांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा दिनांक १९ एप्रिल  २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आला.   कार्यक्रमाच्या सुरूवातीला सरस्वती पूजन करण्यात आले.  यांनतर लेझीम पथकासह पालकांच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेली  प्रभातफेरी लक्षवेधी […]

Continue Reading