अनाथ मतीमंद मुलांसोबत रिया थोरातने साजरा केला वाढदिवस

शिरपूर / सिटीझन मिरर वार्ता प्रत्येकाच्या आयुष्यातील वाढदिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस असतो.आई – वडील आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करतांना आनंदाच्या परमोच्च शिखरावर असतात. शुभेच्छांचा वर्षाव करून मित्र – मैत्रिणी आपल्या मित्रांच्या वाढदिवसाचा जल्लोष करतात. असाच पण.., आगळा वेगळा वाढदिवस अनाथ मतिमंद बालगृहातील मुलांच्या सोबत रिया थोरात या १३ वर्षीय मुलीने साजरा केला. बोराडी शाळेतील […]

Continue Reading

यश : रावेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी हर्षिका जितेंद्र पाटील दहावी परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

रावेर / नजमोद्दिन शेख दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १७ जून रोजी ऑनलाईन घोषित झाला.या निकालाचे वैशिष्ठ म्हणजे यंदाही मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे. रावेर तालुक्यात देखील दहावी परीक्षेत अनेक मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे. रावेर शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या कू. हर्षिका जितेंद्र पाटील दहावी परीक्षेत ९०.२०% गुण मिळवून उत्तीर्ण […]

Continue Reading