कोरोना : जळगाव जिल्हा पंधराशे पार..; वाटचाल दोन हजाराकडे, रुग्णसंख्या झाली १५२६

जळगाव

जळगाव, दिनांक ११ जून

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या पंधराशे पार गेली आहे. रोज आढळून येणारे कोरोना बाधित रुग्ण पाहता लवकरच जळगाव जिल्हा दोन हजारचा टप्पा ओलांडेल अशी भीती व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यात आज गुरुवार दिनांक ११ जून रोजी रात्री १३० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता १५२६ इतकी झाली आहे.
आज प्राप्त अहवालानुुसार तालुकानिहाय संख्या

धरणगाव २२,भुसावळ ५,,जळगाव शहर २०,जळगाव ग्रामीण ५,अमळनेर ३, चोपडा १५,पाचोरा ३,भडगाव २,यावल २,एरंडोल १,जामनेर १८, रावेर २१,पारोळा ९, बोदवड ४


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *