कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाने केले जिल्हाधिकारी राऊत यांचे स्वागत

जळगाव

जळगाव, दिनांक २३ जून

जिल्ह्यात नव्याने सुरू झालेले जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची  कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्यासह सौ.साधना बाविस्कर(सार्व. बांधकाम विभाग), राजेंद्र जाधव, रवींद्र गायकवाड (कोषागार कार्यालय), बापू साळुंखे (शिक्षण विभाग), मिलिंद वाल्हे (कृषी विभाग), योगेश अडकमोल (महसूल विभाग), विलास डोंगरे (महसूल विभाग), मनोज साळुंंखे (महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय), संदीप हिरोळे, जी के अहिरे (भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव) आदि पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *