ऐश्वर्या रॉय बच्चन व आराध्या बच्चन देखील कोरोनाच्या कचाट्यात, दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह;घरीच क्वारंटाईन राहणार

मुंबई
  • जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह

  •   अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर

  •  चाहत्यांकडून देशभरात प्रार्थना


मुंबई,  दिनांक १२ जुलै-

‌‌‌‌‌‌‌‌‌‌                  महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र ऐश्वर्याा आणि आराध्या यांच्यात लक्षणे दिसत नसल्याने त्यांना क्वववारंटाईन राहण्याच्याा सूचना बीएमसी कडून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जयाा बच्चन यांची  कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत नानावटी हॉस्पिटलकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड १९ ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत. दरम्यान सकाळी उठून त्यांनी नाश्ता केला असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. अभिषेक बच्चन यांची चित्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *