कोरोनाचा कहर सुरूच..! जळगाव जिल्ह्यात आज ३४२ रुग्णांचा अहवाल पोसिटिव्ह

जळगाव

कोरोना बाधीतांची एकूण संख्या झाली १०५९१


• उपचारादरम्यान १२ रुग्णांचा आज मृत्यू


जळगाव, दिनांक २९ जुलै

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून आज पुन्हा नव्याने ३४२ रुग्णांचा अहवाल पोसिटिव्ह आल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या १०५९१ इतकी झाली आहे.आज उपचारादरम्यान १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ४९३ वर पोहचली आहे.आजही सर्वाधिक ६१ रुग्ण जळगाव शहरात आढळले असून आज २८० रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.आता पर्यंत ७०१६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.जिल्ह्यात सध्या ३०८२ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातही आजची तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे:-

जळगांव शहर -६१,
जळगांव ग्रामीण – १६,
भुसावळ – २०,
अमळनेर – २३,
चोपडा – २०,
पाचोरा – ४४
भडगांव – ९
धरणगांव -१६
यावल – १६
एरंडोल -२२
जामनेर – १९
रावेर – १०
पारोळा – ३
चाळीसगांव – २८
मुक्ताईनगर – १५
बोदवड – १५
दुसऱ्या जिल्ह्यातील-३

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *