फातिमा गर्ल्स उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी शिफाखान ९०.६० टक्के गुण मिळवून दहावीच्या बोर्ड परीक्षेत ऊत्तीर्ण

जळगाव

फैजपूर,दिनांक ३१ जुलै

येथील फातिमा गर्ल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनीं शिफा खान मोहम्मद रईस खान या विद्यार्थिनीने दहावी बोर्डात ९०.६० टक्के गुण प्राप्त केले असून शिफा खानला फातिमा गर्ल्स उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक बिल्किस मॅडम यांच्यासह आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले असून शिफा खान मोहम्मद रईस खान यांचे येथील रफिक खान अब्दुल सलिम अब्दुल कदीर आदींनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *