लहुजी ब्रिगेडच्या ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी दीपक जगताप

जळगाव

जळगाव : लहुजी ब्रिगेडच्या ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी दीपक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.
लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अंभोरे यांनी ही नियुक्ती केली असून अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष शेर खान यांचा उपस्थित होते.जिल्हा

अध्यक्ष सतीश गायकवाड, उपाध्यक्ष सागर अंभोरे , जिल्हा सरचिटणीस समाधान शिंदे, नानाभाऊ पाटील,विनोद  नेवे, फिरोज शेख,हमीद शेख,वसीम शेख, अझहर खान  यांचीही यावेळी निवड करण्यात आली.

दीपक जगताप हे इतर मागासवर्गीय ओ.बी.सी परिट [धोबि] समाजाचे असून ते ऊपेक्षित समाजाकरिता करत असलेले  कार्य लक्षात घेऊन त्यांची निवड लहुजी ब्रिगेडच्या ओ.बी.सी.सेल च्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *