माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजितसिंग यांचे निधन

राष्ट्रीय

नवी दिल्ली | सिटिझन मिरर वार्ता

माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह  यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.अजित सिंह यांच्याच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.वाढत्या फुफ्फुसांच्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात येत होते.

Leave a Reply