मास्क व सॅनिटायझर वाटप करून हरीविठ्ठल नगर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

जळगाव

जळगाव | खंडू महाले

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हरीविठ्ठल नगर परिसरात नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

आवाज महाराष्ट्र न्युज यांनी बुद्ध पौर्णिमा साजरी करताना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून कोविड १९ चे जागतिक संकट दूर होण्यासाठी मंगल कामना केली.  यावेळी आवाज महाराष्ट्र न्यूज चे खंडू महाले, समाधान कोळी ,सुनिल भोई ,बंटी मिस्तरी, भुषण चौधरी,आकास साळुंखे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *