दिवाळीत झेंडूच्या फुलांचा भाव गडगडला..

जळगाव

जळगाव :- दिवाळी सुरु होताच मागणीपेक्षाही पुरवठा अधिक झाल्याने यंदा फूल बाजार चांगलाच कोसळला. ऐन दिवळीत मागमीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने फूल बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या झेंडू ,शेवंती आदी फुलांचा भाव चांगलाच गडगडला.

दिवाळी सुरु होताच मागणीपेक्षाही पुरवठा अधिक झाल्याने यंदा फूल बाजार  चांगलाच कोसळला. ऐन दिवळीत मागमीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने फूल बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या झेंडू, शेवंती  आदी फुलांचा भाव चांगलाच गडगडला. पाठमागील दिवाळीत प्रति किलो १०० ते १२० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडुची फुले यंदाच्या दिवाळीत मात्र प्रति किलो तीस रुपयांच्या आत विकली जात आहे. बाजारातील ताज्या माहितीनुसार झेंडू सरासरी प्रति किलो ३० रुपये तर शेवंती प्रति किलो ४० रुपये दराने विकली जात आहेत. फूल बाजार कोसळल्याने व्यापाऱ्यांसहीत फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे.

Leave a Reply