Sunday, October 25, 2020
Breaking News

क्रीड़ा

बोरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने रावेर तालुका हादरला

 • गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई  करण्याची लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांची मागणी रावेर|नजमोद्दिन शेख, दिनांक १६ ऑक्टोबर ­“ जळगाव जिल्ह्यात  रावेर  तालुक्यातील बोरखेडा येथे  शेतातील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस येताच रावेर तालुका हादरला असून महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषींना तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर […]

महेंद्रसिगं धोनीची आंतररष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती

• धोनीने स्वत: इंस्टाग्राम पोस्ट करुन निवृत्तीची  दिली माहिती सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १५ ऑगस्ट       “करोडो क्रिकेप्रेमींचा आवडता क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  इंस्टाग्राम पोस्ट करुन धोनीने स्वत: क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी धोनी हा आयपीएलमध्ये खेळत राहणार […]

राष्ट्रीय

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

सिटीझन मिरर वार्ता , दिनांक ८ ऑक्टोबर “ भारतीय राजकारणातील वैचारिक भूमिका असलेले ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे आज गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पासवान यांच्या मृत्यची बातमी त्यांचाा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे […]

कृषीसंबंधी विधेयकाच्या निषेधार्थ अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याने मोदी सरकारला धक्का

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १७ सप्टेंबर                   “ केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या कृषी संबंधित विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. हरसिमरत कौर या एनडीएचे घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या […]

राज्य

कंगना रनौतविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १७ ऑक्टोबर   “ वादग्रस्त वक्तव्याबद्दल चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते.कंगनाची बहीण रंगोली विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात […]

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सिटीझन मिरर वार्ता, दिनांक १६ ऑक्टोबर            “ महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर करून नागरिकांच्या कल्याणासाठी कायदेशीर आवश्यकतेनुसार कोणतेही कार्य पार पाडले जात नसल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे  ” सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू, अभिनेत्री कंगना रनौत यांना दिलेली धमकी, मुंबईतील त्यांचे […]

Follow Us

Advertisement

हाय प्रोफाइल महिलांचा पार्टी का फंडा पोलिसांच्या कचाट्यात; एमआयडीसी पोलिसांनी केली ३३ महिलांवर कारवाई

महिला रुग्णांच्या यातना दूर करून शिवाजीनगरचा दवाखाना पूर्ववत सुरू करण्याची नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांची मागणी; मनपा आयुक्तांची भेट घेऊन महिला रुग्णांना होत असलेल्या त्रासाकडे वेधले लक्ष

पुसद तालुक्यात होम क्वारनटाईन इसमाचा संशयास्पद मृत्यू; डॉक्टर अभावी प्रेत दोन तास रस्त्यावर पडून

सुधारित अपडेट:-जळगाव जिल्ह्यात आणखी २० कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या झाली ३१७

कंगना रनौतविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

बोरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने रावेर तालुका हादरला

“भाऊ”.. या ना लवकर..! राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांची नाथाभाऊंना प्रेमळ साद

Advertisement

Recent News

Advertisement

Advertisement